Sunday, June 21, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

सरकारच्या शिबिरामधून होणार लाभार्थ्यांचे “समाधान”

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
March 3, 2026
in सोलापूर
0
सरकारच्या शिबिरामधून होणार लाभार्थ्यांचे “समाधान”
0
SHARES
68
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत नागरीक , शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी समाधान शिबिराचे आयोजन

सोलापूर…
‘सरकारी काम , सहा महिने थांब’ अशी म्हण आहे. मात्र आता सरकारी कामात गतीमानता आणण्यासाठी आणी सरकारी योजना प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधन शिबिराचे आयोजन करण्यात आला आहे. या शिबिरात नागरीकांच्या विविध कागदपत्रे, प्रमाणपत्र तसेच विद्यार्थी व शेतकर्‍यांना आवश्यक असणारे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यात मंद्रूप अप्पर तहसील व दक्षिण तहसील कार्यालयाकडून मंडलनिहाय समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून ७ मार्चपासून या अभियानाला सुरूवात होणार आहे. मंद्रूप अप्पर तहसील कार्यालयांतर्गत मंद्रूप, निंबर्गी, विंचूर व औराद मंडलमध्ये प्रत्येकी दोन गावात सहा शिबिर होणार आहेत. तर दक्षिणमधील वळसंग व होटगी मंडलमधील प्रत्येकी दोन गावात चार शिबिर होणार आहेत. तरी लाभार्थ्यांनी समाधान शिबिराचे लाभ घेण्याचे आवाहन दक्षिणचे तहसीलदार किरण जमदाडे व मंद्रूपचे तहसीलदार विष्णु बुटे यांनी केला आहे.

…
चौकट
….
दक्षिणमधील शिबिर ठिकाण
….
बोरामणी .. ७ मार्च
होटगी .. १४ मार्च
वळसंग.. १० एप्रिल
मुस्ती.. १७ एप्रिल
…,
मंद्रूप तहसीलमधील ठिकाण
…
माळकवठे… ७ मार्च
मंद्रूप.. १४ मार्च
औराद.. १० एप्रिल
विंचूर.. १७ एप्रिल
निंबर्गी… ८ मे
टाकळी.. १५ मे

….

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

महिलांकडून पुरूषांना काठीचा मार

Next Post

तीन लाख “गांजा”ची शेती उध्दवस्त

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
तीन लाख “गांजा”ची शेती उध्दवस्त

तीन लाख "गांजा"ची शेती उध्दवस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक