Thursday, March 19, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

तीन लाख “गांजा”ची शेती उध्दवस्त

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
March 4, 2026
in सोलापूर
0
तीन लाख “गांजा”ची शेती उध्दवस्त
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वळसंग पोलीसांची धडक कारवाई 

सोलापूर….दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील शेतात बेकायदेशीररीत्या लावलेली गांजाची झाडे वळसंग पोलिसांनी जप्त केली आहेत. या कारवाईत सुमारे, ३ लाख १२ हजार ८०० रुपये, किमतीचा १५ किलो ६४० ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. रामचंद्र मारुती गायकवाड (वय ३४, रा. धोत्री) याने आपल्या शेतात (गट नं. २२४) गांजाची लागवड केल्याचे निष्पन्न झाले होते.

सोमवारी रात्री ९ च्या सुमारास पोलिसांनी येथे छापा टाकला. यावेळी गडद हिरव्या रंगाची फुले व फळे आलेली ३० गांजाची झाडे मुळासह जप्त करण्यात आली. हा मुद्देमाल सील करण्यात आला असून फॉरेन्सिक तपासासाठी मातीचे नमुनेही घेण्यात आले आहेत. आरोपीविरुद्ध एन.डी.पी.एस. अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे व त्यांच्या पथकाने केली. अधिक तपास फौजदार कांबळे करत आहेत.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

सरकारच्या शिबिरामधून होणार लाभार्थ्यांचे “समाधान”

Next Post

नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“या” गावात नववर्षाच्या स्वागताला ‘गुळ’ वाटण्याची प्रथा

“या” गावात नववर्षाच्या स्वागताला ‘गुळ’ वाटण्याची प्रथा

March 19, 2026
‘अध्यात्मिक इंटेलिजन्स’साठी मंद्रूपचे चिमुकले हरिपाठ, कीर्तनात

‘अध्यात्मिक इंटेलिजन्स’साठी मंद्रूपचे चिमुकले हरिपाठ, कीर्तनात

March 19, 2026
सांगलीमध्ये ‘मिशन लोटसला’ धक्का , मविआकडून महायुतीचा ‘करेक्ट कार्यक्रम’

सांगलीमध्ये ‘मिशन लोटसला’ धक्का , मविआकडून महायुतीचा ‘करेक्ट कार्यक्रम’

March 19, 2026
तात्या विंचू आणि गोरिला मंद्रूपमध्ये !

तात्या विंचू आणि गोरिला मंद्रूपमध्ये !

March 19, 2026
कारवाई होईपर्यंत उपोषणावर ठाम, २५ दिवसानंतरही प्रशासनाचे  आंदोलनाकडे दुर्लक्ष

अक्कलकोट गटशिक्षण अधिकारीवर कारवाई होईपर्यंत उपोषणावर सुरूच राहणार

March 18, 2026
९६ तासात गॅस सिलेंडर घरपोच मिळणार … जिल्हाधिकारी

९६ तासात गॅस सिलेंडर घरपोच मिळणार … जिल्हाधिकारी

March 18, 2026
दिपक वैद्य झेडपी अध्यक्ष तर  इंद्रजित पवार उपाध्यक्ष

दिपक वैद्य झेडपी अध्यक्ष तर इंद्रजित पवार उपाध्यक्ष

March 18, 2026
अक्कलकोटमध्ये गारांचा पाऊस

अक्कलकोटमध्ये गारांचा पाऊस

March 17, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक