Saturday, June 20, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

“समाधान शिबिरा”मधून लाभार्थ्यांचे समाधान

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
March 7, 2026
in सोलापूर
0
“समाधान शिबिरा”मधून लाभार्थ्यांचे समाधान
0
SHARES
123
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नागरिकांनी समाधान शिबिराचे लाभ घ्यावे … जिल्हा परिषद सदस्या सविता उंबरजे

सोलापूर…
राज्य सरकारने नागरिक ,पालक , विद्यार्थी व लाभार्थी यांना त्वरित व एकाच दिवशी दाखल्यांसह विविध योजनांचा लाभ देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज अभियानांतर्गत समाधान शिबिराचे आयोजन केला आहे. या शिबिराचा लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन भंडारकवठेच्या जिल्हा परिषद सदस्या सविता उंबरजे यांनी केले. माळकवठे येथे समाधान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंद्रूपचे तहसीलदार विष्णू बुटे होते. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते हणमंत कुलकर्णी,

माळकवठेच्या सरपंच जयश्री सगरे, नायब तहसीलदार अश्विनी दराडे , मंडळ अधिकारी मंद्रूप ज्योतिबा पवार , निंबर्गी मंडळ अधिकारी राणा वाघमारे , शशिकांत दुपारगुडे, निवृत्त उपअभियंता महेंद्र उंबरजे यांच्यासह तलाठी गणेश भुजबळ, राजेश विटेकर, निगप्पा कोळी , महेश पवार , किरण कोतुले, शिवा दुपारगुडे, पिराप्पा आवटे, राजू बगळे, भाऊ गायकवाड, नेहरू कोकरे आदी उपस्थित होते.


….
चौकट
…
मंद्रूप अप्पर तहसील कार्यालयांतर्गत चार मंडळ विभागात आठ समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी विविध शासकीय दाखले व योजनांचे मिळविण्यासाठी शिबिराचे लाभ घेण्याचे आवाहन मंद्रुपचे तहसिलदार विष्णु बुटे यांनी केले.


…
शिबिरातील घोषवारा
…,
विविध प्रकारचे 115 दाखले वाटप, कृषी विभागामार्फत 6 ट्रॅक्टर व शेती अवजारे वाटप , घरकुलासाठी मोफत वाळू 40 पत्र , सातबारा दुरुस्ती 55, लाडकी बेडा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे ई-केवायसी आणि इतर – 265, संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निराधार योजनेत संदर्भात 21 लाभार्थ्यांचे मंजुरी व पुरवठा विषयक 180 लोकांचे नवीन कार्ड, नाव कमी जास्त अर्ज प्राप्त, महिलांचे आरोग्य तपासणी 117
…..

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

सोलापूरच्या सांस्कृतिक चळवळीला चालना मिळणार

Next Post

उत्तुंग यश मिळवून नावलौकीक वाढवा.

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
उत्तुंग यश मिळवून नावलौकीक वाढवा.

उत्तुंग यश मिळवून नावलौकीक वाढवा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक