Saturday, June 20, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

उत्तुंग यश मिळवून नावलौकीक वाढवा.

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
March 7, 2026
in सोलापूर
0
उत्तुंग यश मिळवून नावलौकीक वाढवा.
0
SHARES
34
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोकसेवा प्रशालेतिल विद्यार्थ्यांचे यश कौतुकास्पद .. केंद्रीय मुख्याध्यापक प्रकाश कुंभार गुरुजी

सोलापूर …
दक्षिण सोलापूर तालुक्यात शिक्षण क्षेत्रात नावाजलेल्या लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे विविध क्षेत्रातील यश कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेताना आईवडील व गुरूजनांचे नावलौकीक करण्याचे प्रतिपादन मंद्रूप येथील केंद्रीय मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश कुंभार गुरूजी यांनी केले. लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येथे महिला दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंडलअधिकारी ज्योतीराम पवार होते. यावेळी प्राचार्य बसप्पा घाटे, उपप्राचार्य बसवराज कुमठेकर, पत्रकार व नवप्रभात न्यूज पोर्टलचे संपादक अमोगसिद्ध मुंजे , पर्यवेक्षक मदगोंढा मलकारी  यांची उपस्थिती होती

यावेळी महिला दिनाचे औचित्य साधून प्रशालेतील महिला शिक्षिका व प्राध्यापिका यांचे सत्कार करण्यात आले .
यावेळी प्रशालेतील रंगभरण व चित्रकला स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .          यावेळी बोलताना मंडळ अधिकारी पवार म्हणाले की , लोकसेवा प्रशालाचे विद्यार्थी नेहमी विविध क्षेत्रात प्रसिद्धीस येत आहेत. या प्रशालेत शिक्षिकांकडून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर दिला जातो. म्हणून येथील विद्यार्थी गुणवान व यशवंत आहेत . भावी काळातही येथील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन करावे अशा शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धानप्पा बगले यांनी केले, तर सुभाष सुतार यांनी आभार मानले.

चौकट
….
विद्यार्थ्यांनी व्यक्त व्हावे.
…,
आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक ठिकाणी संघर्ष आहे. संघर्ष करताना समाधानी जीवन जगण्यावर भर द्यावे. तसेच आपल्या मनातील इच्छा व विचार मित्र, आईवडील व गुरूंच्या समोर व्यक्त करावे. यामुळे मन हलके होऊन यश मिळविण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते, असे पत्रकार तथा संपादक अमोगसिध्द मुंजे यांनी सांगितले.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

“समाधान शिबिरा”मधून लाभार्थ्यांचे समाधान

Next Post

शुक्रवारी मिळणार पीएम सन्मान निधीचा २२ वा हप्ता

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
शुक्रवारी मिळणार पीएम सन्मान निधीचा २२ वा हप्ता

शुक्रवारी मिळणार पीएम सन्मान निधीचा २२ वा हप्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक