Saturday, June 20, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या सहा गायींची सुटका

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
March 17, 2026
in सोलापूर
0
कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या सहा गायींची सुटका
0
SHARES
188
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंद्रूप पोलीसांची कारवाई , दोन जणांवर गुन्हा दाखल

मंद्रूप – कत्तलीसाठी अमानुष पद्धतीने बांधून ठेवलेल्या ६ गाईंची मंद्रूप पोलीसांनी सुटका केली आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एक लाख ४० रूपये किमतीच्या गायींची सुटका करण्यात आली आहे.
मंद्रूप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांना बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहीतीनुसार कुरघोट येथे मोहम्मद अली कुरेशी याचे शेतातील गोठ्यात कत्तलीसाठी गायी बांधून ठेवल्याचे सांगितले . पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे पीएसआय कदम, बापू शिंदे, संदीप काळे, ज्ञानेश्वर भोसले व शिवणे मेजर, सागर चव्हाण, यांचे पथक तयार करून सदर पथकाने छापा टाकला असता,आरोपींनी त्यांच्या शेतामध्ये गोठ्यात सहा गाई कत्तलीसाठी आणल्याचे दिसून आले. या पथकाने तात्काळ कारवाई करून गायींची सुटका केली व त्यांना देखभाल व सुरक्षिततेसाठी अहिंसा गोशाळा येथे वैद्यकीय तपासणी करून जमा केले.
बादशहा इमान सुतार (वय ५५, रा. कुरघोट, ता. द. सोलापूर)
मोहम्मद अली कुरेशी (वय १९, रा. लष्कर, सोलापूर) या आरोपिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
..
चौकट
…
“प्राण्यांवरील अत्याचार खपवून घेतला जाणार नाही”
…
या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, प्राण्यांवरील क्रूरतेविरुद्ध पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राजु डांगे यांच्या पथकाने कारवाई केली.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

धनगर समाजाला कायदेशीर आरक्षण मिळवून देणार … मुख्यमंत्री फडणवीस

Next Post

बापरे ! दहावीच्या भूगोलच्या पेपरची चोरी

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
बापरे ! दहावीच्या भूगोलच्या पेपरची चोरी

बापरे ! दहावीच्या भूगोलच्या पेपरची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक