Saturday, June 20, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

अक्कलकोटमध्ये गारांचा पाऊस

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
March 17, 2026
in सोलापूर
0
अक्कलकोटमध्ये गारांचा पाऊस
0
SHARES
222
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अवकाळी पावसाचा फटका

सोलापूर… मंगळवारी संध्याकाळी  अक्कलकोट शहरात गारांचा पाऊस झाल्यामुळे शेतीपिकांना फटका बसला आहे. गहू ,हरभरा, ज्वारी व द्राक्षे या पिकांचे नुकसान झाले आहे . संध्याकाळी जोरदार वाऱ्यांसह व विजाचा कडकटांसह अक्कलकोट शहरात गारांचा पाऊस बरसला. यावेळी वीज गायब झाल्यामुळे शहरात काही काळ अंधाराचे साम्राज्य दिसून होते. सोलापूर अक्कलकोट रस्त्यावरील वळसंग परीसरात गारांचा व जोरदार पाऊस झाल्याने वाहनचालकांना वाहने चालविताना त्रास होत होता.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

https://navprabhatnews.com/wp-content/uploads/2026/03/VID-20260317-WA0073.mp4
Previous Post

बापरे ! दहावीच्या भूगोलच्या पेपरची चोरी

Next Post

दिपक वैद्य झेडपी अध्यक्ष तर इंद्रजित पवार उपाध्यक्ष

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
दिपक वैद्य झेडपी अध्यक्ष तर  इंद्रजित पवार उपाध्यक्ष

दिपक वैद्य झेडपी अध्यक्ष तर इंद्रजित पवार उपाध्यक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक