Saturday, June 20, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

दिपक वैद्य झेडपी अध्यक्ष तर इंद्रजित पवार उपाध्यक्ष

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
March 18, 2026
in सोलापूर
0
दिपक वैद्य झेडपी अध्यक्ष तर  इंद्रजित पवार उपाध्यक्ष
0
SHARES
87
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 झेडपी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड जाहीर

सोलापूर :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर दीड महिन्यांनी जिल्हा परीषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड जाहीर झाले असून याबाबतचे सस्पेन्स संपला आहे. अखेर सोशल मिडीयावरून चर्चेत असणारे बार्शीचे दिपक वैद्य यांची जिल्हा परीषद अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी उत्तरचे इंद्रजित पवार यांचे नाव फायनल करण्यात आला आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे व सर्व भाजपा आमदार यांच्या उपस्थितीत हाॅटेल बालाजी सरोवर येथे नूतन जिल्हा परीषद सदस्यांची बैठक पार पडली. यावेळी सर्वानुमते अध्यक्षपदासाठी दिपक वैद्य तर उपाध्यक्षपदासाठी इंद्रजित पवार यांची नावे फायनल करून अर्ज दाखल करण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांची निवड निश्चित असून जाहीर करणे बाकी आहे.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

अक्कलकोटमध्ये गारांचा पाऊस

Next Post

९६ तासात गॅस सिलेंडर घरपोच मिळणार … जिल्हाधिकारी

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
९६ तासात गॅस सिलेंडर घरपोच मिळणार … जिल्हाधिकारी

९६ तासात गॅस सिलेंडर घरपोच मिळणार ... जिल्हाधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक