Saturday, June 20, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

दक्षिणच्या सभापतीकडून नागरीकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
March 24, 2026
in सोलापूर
0
दक्षिणच्या सभापतीकडून नागरीकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य
0
SHARES
324
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मार्चअखेर विकास कामांना मिळणार गती

सोलापूर…
दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे सभापती म्हणून संदीप टेळे यांनी पदभार स्वीकारल्यापासून विकासकामांचा धडाका लावला आहे . मार्च अखेर असल्यामुळे प्रलंबित असलेल्या विकासकामांचा पाठपुरावा करून कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत . गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्याशी प्रलंबित विकास कामांबाबत चर्चा केली .
चार वर्षांपासून लोकप्रतिनिधी नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची कामे खोळंबली आहेत. घरकुल व शौचालय बिल , कृषी अवजारे तसेच विविध साहीत्य वाटप लकी ड्रॉ , पाणीपुरवठा समस्या व रस्त्यांची कामे यासह अनेक कामे प्रलंबित आहेत. सभापती टेळे यांनी  आमदार व वरिष्ठ अधिकार्‍यांकडे  या कामांसाठी पाठपुरावा सुरू केला आहे. दक्षिणमधील विविध गावचे सरपंच व लोकप्रतिनिधी विकास कामांबाबत तक्रार केल्यानंतर त्वरित समस्या निवारण करण्यात येत आहे.

गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्याबरोबर चर्चा करून काम त्वरित मार्गे लावण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे.
सोमवारी तालुक्यातील विविध गावचे सरपंच व पंचायत समिती सदस्य यांनी सभापती टेळे यांची भेट घेऊन अनेक अडचणी सांगितल्या. त्यावेळी सभापती टेळे यांनी आमदारांमार्फत लवकरच समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

…..
नागरीकांनी संपर्क साधावे
…
घरकुल, कृषी औजारे व साहीत्य वाटपसह शासकीय कामांबद्दल अडचणी असल्यास सभापती कक्षात प्रत्यक्ष संपर्क साधावे. नागरीकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबध्द असून नागरीकांनी अडचणी व समस्यांसाठी नवीन इमारतीमधील सभापती कक्षात प्रत्यक्ष भेटावे. नागरीक व शासन यांच्याशी समन्वय साधून तालुक्याच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचे सभापती संदिप टेळे यांनी सांगितले.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

“या” गावात नववर्षाच्या स्वागताला ‘गुळ’ वाटण्याची प्रथा

Next Post

तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी शासनाचा पुढाकार

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
धनगर समाजाला कायदेशीर आरक्षण मिळवून देणार … मुख्यमंत्री फडणवीस

तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी शासनाचा पुढाकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

108664

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697