Friday, June 19, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

पाच वर्षे सरकारी योजनांसाठी शेतकरी होणार अपात्र

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
March 27, 2026
in सोलापूर
0
पाच वर्षे सरकारी योजनांसाठी शेतकरी होणार अपात्र
0
SHARES
55
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शेत रस्ता अडविणार्‍यावर होणार कारवाई

मुंबई…
शेत व पाणंद रस्त्यांवर अतिक्रमण किंवा रस्त्याचे करणाऱ्या नुकसान करणाऱ्यांविरोधात आता कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली असून अशा व्यक्तींचे आधार कार्ड आणि फार्मर आय-डी तब्बल ५ वर्षांसाठी ब्लॉक करण्यात येणार आहे. यामुळे संबंधित व्यक्ती शासनाच्या विविध योजना आणि मदतीसाठी अपात्र ठरणार आहे.‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते योजने’च्या अंमलबजावणीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्णय घेतला. महसूल विभागाने याबाबतचा आदेश जारी केला.

त्यामुळे यापुढच्या काळात गाव नकाशावर असलेल्या किंवा शासकीय जागेतील रस्त्यांवन अतिक्रमण असल्यास तहसीलदार संबंधितांना ७दिवसांची नोटीस देतील. या मुदतीत अतिक्रमण -काढल्यास शासन स्तरावरून ते हटवले जाईल. विशेषतः ज्या ठिकाणी महाराष्ट्र जमीन महसूल संहित जा करण्याचा हक्क मिळाला आहे अशा रस्त्यांवन किंवा मामलेदार अधिनियमान्वये शेतकऱ्यांना ये-कोणालाही पीक लागवड करता येणार नाही. जे शेतकरी स्वतःहून जमीन देतील, त्यांना नोंदणीकृत दानपत्र किंवा हक्कसोड पत्र करून द्यावे लागेल. अशा नोंदणीसाठी आवश्यक असणारे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

आठवड्यातून दोन दिवस ग्रामपंचायतींकडून शाळांची स्वच्छता

Next Post

विदेशातील भक्तांना विठुरायाच्या महापूजेची भुरळ

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
विदेशातील भक्तांना विठुरायाच्या महापूजेची भुरळ

विदेशातील भक्तांना विठुरायाच्या महापूजेची भुरळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक