Thursday, June 18, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

पहिलीच्या प्रवेशासाठी ३१ डिसेंबरपर्यंत सहा वर्षे पूर्ण होणे सक्तीचे

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 9, 2026
in सोलापूर
0
पहिलीच्या प्रवेशासाठी ३१ डिसेंबरपर्यंत सहा वर्षे पूर्ण होणे सक्तीचे
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शिक्षण संचालनालयाचे स्पष्टीकरण

सोलापूर :

इयत्ता पहिलीच्या प्रवेशप्रक्रियेसंदर्भात यंदा कडक निकष लागू करण्यात आले असून ३१ डिसेंबर २०२६ रोजी वयाची ६ वर्षे पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनाच २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात पहिल्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. यात आता एक-दोन महिन्यांचीही तडजोड होणार नाही. त्यामुळे अंगणवाड्यांतून पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी
३० सप्टेंबरऐवजी ३१ डिसेंबर अशी शिथिलता, आणली आहे. यावर्षी जन्मतारीख तपासूनच प्रवेशप्रक्रिया पूर्ण आहे.
विद्यार्थ्यांना प्ले ग्रुप, नर्सरी, पहिलीच्या वर्गात प्रवेश देताना विद्यार्थ्याचे नेमकं वय काय असावं याबाबत मागील वर्षी शासन निर्णय जारी करण्यात आला होता आणि त्यामध्ये ३१ डिसेंबर या तारखेपर्यंत विद्यार्थ्याचे सहा वर्षे वय पूर्ण असल्यास त्याला पहिलीमध्ये प्रवेश मिळू आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण शकेल, असे स्पष्ट करण्यात आले संचालनालयाने ३० सप्टेंबरऐवजी आता ३१ डिसेंबर अशी शिथिलता आणण्यात आली आहे. त्यामुळे सहा वर्षे पूर्ण असणे सक्तीचे करण्यात आली आहे.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

स्मशानभूमी असेल तरच गावच्या विकासासाठी मिळणार निधी

Next Post

नांदणी टोल नाक्यावर वाहनचालकांची लूट

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
नांदणी टोल नाक्यावर वाहनचालकांची लूट

नांदणी टोल नाक्यावर वाहनचालकांची लूट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक