चार ते पाच वर्षापासून प्रलंबित असलेल्या विधान परिषदेसाठी भाजपाने पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 12 मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी भाजपाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवल्यानंतर त्यांची नावे जाहीर केली आहेत . यामध्ये विनायक कर्जतकर , श्रीमती माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे व प्रमोद जठार यांचा समावेश आहे.
त्यामुळे भाजपच्या उमेदवारांचे विधान परिषदेतील विजय निश्चित मानले जात आहे .









