Sunday, June 7, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

दिलीप स्वामी यांचा मुख्य सचिवांच्या हस्ते सत्कार

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 29, 2026
in सोलापूर
0
दिलीप स्वामी यांचा मुख्य सचिवांच्या हस्ते सत्कार
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सेवा हक्क अधिनियम यशस्वी राबविल्याबद्दल गौरव 

सोलापूर – महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय,आपली सेवा आमचे कर्तव्य या उपक्रम या अंतर्गत संभाजीनगर चे तत्कालीन जिल्हाधिकारी तथा राज्य बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांचा आज
मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहात मुख्य सचिव राजेश आग्रवाल यांचे हस्ते सन्मान करणेत आला., महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे सचिव अतुल घाटगे यांचे अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेणेत आला.
सेवा हक्क अधिनियम ९१ टक्के सेवा कालमर्यादेत देऊन उच्चांक केल्याबद्दल तसेच अधिनियम अंतर्गत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम जिल्ह्यात यशस्वी राबविल्याबद्दल स्वामी यांचा स्वामी करणेत आला.
दिलीप स्वामी हे जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर या पदावर कार्यरत असताना, महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वर्ष २०२५-२६ मध्ये ” महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवांसाठी प्राप्त अर्जापैकी ९० टक्क्यांपेक्षा अधिक अर्जाचा विहीत कालावधीत निपटारा केले बद्दल जिल्हाधिकारी स्वामी यांचा गौरव करणेत येणार आहे.
या उपक्रमाद्वारे आपण हा संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श प्रस्तापित केला आहे. यास्तव राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना प्रेरणा मिळण्याचे हेतुने दि.२८.०४.२०२६ रोजी दुपारी ११.०० वा. सह्याद्री अतिथीगृह येथील सभागृहात आयोजित सोहळयात महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव यांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या सचिव वैशाली राज चव्हाण (निर्धार) यांनी दिलीप स्वामी यांना उपस्थित राहणे बाबत लेखी कळविले आहे.

…

सेवा हक्क अभियानात प्रत्येकाचा सहभाग- दिलीप स्वामी
……………..
छत्रपती संभाजी नगर चे जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असताना
या अभियानाची विशेष अंमलबजावणी केली. या मध्ये सर्व महसुल विभागातील कर्मचारी यांचा योगदान आहे. लोकांना चांगल्या सेवा देणे क्रमप्राप्त आहे. भविष्यात याची सर्वांनी दखल घेणे आवश्यक आहे. चांगले काम करूनही नैराश्य येते. परंतू या सेवा हक्क अभियाना मुळे शासनाची प्रतिमा देखील उंचावणेस मदत झाली आहे. असेही व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांनी सांगितले.

__________
नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.

संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294

Previous Post

विधानपरिषदेसाठी भाजपाचे पाच उमेदवार जाहीर

Next Post

सोलापूर जिल्ह्या करिता अत्याधुनिक गारमेंट पार्क उभारणार.. मुख्यमंत्री

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
सोलापूर जिल्ह्या करिता अत्याधुनिक गारमेंट पार्क उभारणार.. मुख्यमंत्री

सोलापूर जिल्ह्या करिता अत्याधुनिक गारमेंट पार्क उभारणार.. मुख्यमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

June 6, 2026
शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

June 6, 2026
मंद्रूपच्या तहसीलदारांवर “वाॅच”

औराद महसूल मंडळात अवैध मुरूम उपशाचा धुमाकूळ

June 5, 2026
हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

June 5, 2026
वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

June 5, 2026
‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

June 4, 2026
28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

June 4, 2026
“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 4, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक