Sunday, June 7, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्या करिता अत्याधुनिक गारमेंट पार्क उभारणार.. मुख्यमंत्री

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 29, 2026
in सोलापूर
0
सोलापूर जिल्ह्या करिता अत्याधुनिक गारमेंट पार्क उभारणार.. मुख्यमंत्री
0
SHARES
36
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरच्या गारमेंट असोसिएशनला ग्लोबल मार्केट मिळवून देण्यासाठी दुबई येथे प्रदर्शन भरविण्यास सहकार्य करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापूर ;   सतत नऊ वर्षे युनिफॉर्म गारमेंट एक्जीबिशन भरवून सोलापूरचे नाव देशभर पोहोचविला त्या सोलापूरच्या युनिफॉर्म गारमेंट असोसिएशन ला साता समुद्रापार असलेल्या दुबई येथे गारमेंट प्रदर्शन भरविण्या करिता सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे ठोस आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
सोलापूर जिल्ह्यात भाजपला मिळालेल्या घवघवीत यशाची कृतज्ञता व्यक्त करण्या साठी हरिभाई शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.
सोलापूर युनिफॉर्म गारमेंट असोशियन ने दुबई येथे युनिफॉर्म गारमेंट प्रदर्शन भरविणे तसेच सोलापूरला एक अत्याधुनिक गारमेंट पार्कची उभारणी करणे तसेच सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेमार्फतच गणवेश पुरविण्याचे काम स्थानिक पातळीवर व्हावे या तीन प्रमुख मागण्या करिता सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशन ने भाजपाचे ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेतली आणि तशा आशयाचे निवेदन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले होते.
सतत नऊ वेळा भरविण्यात आलेल्या देशांतर्गत युनिफॉर्म गारमेंट एक्जीबिशन ला प्रचंड प्रतिसाद मिळाले आहे. युनिफॉर्म गारमेंट चे मार्केटिंग देशाबाहेर होणे गरजेचे असल्याचे मत माननीय आमदार सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केली होती. भाजपा शासनाच्या पॉलिसीमुळेच जिल्हा परिषदेच्या शालेय समिती मार्फतच गणवेश पुरवायचे किंवा वितरण करावे या सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सोलापूरला मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध झाली.
यापूर्वी युनिफॉर्म गारमेंट असोसिएशनने सोलापूर सह मुंबई, हैदराबाद, बेंगलोर, वाराणसी अशा विविध मेट्रो सिटी मध्ये आपले युनिफॉर्म गारमेंट प्रदर्शन यशस्वीरित्या राबविले होते. म्हणून गारमेंट असोसिएशनने आ. देशमुख यांच्याकडे देशाबाहेर प्रदर्शन भरविण्याची योजना मांडली होती. आमदार देशमुख यांनी वारंवार प्रयत्न करून कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हा विषय मांडला होता. त्याचेच परिणाम म्हणून मुख्यमंत्र्यांनी युनिफॉर्म गारमेंट वितरण तसेच अत्याधुनिक गारमेंट पार्क आणि दुबईतील प्रदर्शन या तिन्ही मागण्या मान्य केले आहेत.

__________
नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.

संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294

Previous Post

दिलीप स्वामी यांचा मुख्य सचिवांच्या हस्ते सत्कार

Next Post

सामंजस्य आणि तडजोडीने जीवन सुखी बनवूया

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
सामंजस्य आणि तडजोडीने जीवन सुखी बनवूया

सामंजस्य आणि तडजोडीने जीवन सुखी बनवूया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

June 6, 2026
शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

June 6, 2026
मंद्रूपच्या तहसीलदारांवर “वाॅच”

औराद महसूल मंडळात अवैध मुरूम उपशाचा धुमाकूळ

June 5, 2026
हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

June 5, 2026
वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

June 5, 2026
‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

June 4, 2026
28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

June 4, 2026
“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 4, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक