Thursday, September 24, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

स्वगणना करून जिल्हाधिकार्‍यांनी केले नागरीकांना आवाहन

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 8, 2026
in सोलापूर
0
स्वगणना करून जिल्हाधिकार्‍यांनी केले नागरीकांना आवाहन
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरमध्ये आठवड्यात 20 हजार 165 स्वयं गणना करण्यात आल्या

सोलापूर..- सोलापूर जिल्हा संपूर्ण भारतात 1 मे 2026 पासून स्व गणना करण्यास सुरुवात झालेली आहे. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःची डिजिटल गणना यशस्वीरित्या पूर्ण केली. व जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी 15 मे 2026 पर्यंत दिलेल्या https://se.census.gov.in या संकेतस्थळावर स्वतःची माहिती भरून स्व जनगणनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सोलापूर जिल्ह्यात डिजिटल जनगणना 2027 अंतर्गत स्वयं गणनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, जिल्ह्यातील पूर्णतेचे प्रमाण तब्बल 79.82 टक्के इतके झाले आहे. 7 मे 2026 रोजी च्या अहवालानुसार, सोलापूरमध्ये एकूण 20,165 स्वयं गणना प्रक्रिया सुरू करण्यात आल्या असून त्यापैकी 16096 गणना यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिक डिजिटल माध्यमातून स्वतःची माहिती नोंदवून शासनाच्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद देत आहेत.

__________
नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.

संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294

 

Previous Post

सर्पदंश लसीसाठी ५० लाखाची तरतूद, दीड कोटी निधीची मागणी करणार .. सभापती केदार सावंत

Next Post

जलव्यवस्थापन अंतर्गत सर्व योजनांची कामे जलद गतीने पूर्ण करा- झेडपी अध्यक्ष दिपक वैद्य

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
जलव्यवस्थापन अंतर्गत सर्व योजनांची कामे जलद गतीने पूर्ण करा- झेडपी अध्यक्ष दिपक वैद्य

जलव्यवस्थापन अंतर्गत सर्व योजनांची कामे जलद गतीने पूर्ण करा- झेडपी अध्यक्ष दिपक वैद्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सीईओंच्या दालनासमोर ठेकेदारांचा ठिय्या

सीईओंच्या दालनासमोर ठेकेदारांचा ठिय्या

September 22, 2026
विद्यापीठातील  सिनेट सभागृहाला “सुभेदार मल्हारराव होळकर”  नाव द्या

विद्यापीठातील सिनेट सभागृहाला “सुभेदार मल्हारराव होळकर” नाव द्या

September 22, 2026
बालकांच्या संगोपनात अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची..

बालकांच्या संगोपनात अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची..

September 22, 2026
दुष्काळी पंचनाम्या वर होणार परिणाम,

दुष्काळी पंचनाम्या वर होणार परिणाम,

September 21, 2026
सिद्धेश्वर कारखान्यावर “थकीत उसबीला”साठी आंदोलन

सिद्धेश्वर कारखान्यावर “थकीत उसबीला”साठी आंदोलन

September 21, 2026
ठेचा भाकरी आंदोलनातून संभाजी ब्रिगेडने दुष्काळाकडे वेधले लक्ष

ठेचा भाकरी आंदोलनातून संभाजी ब्रिगेडने दुष्काळाकडे वेधले लक्ष

September 21, 2026
“फाईव्ह स्टार” शाळा निर्मितीसाठी दक्षिण पंचायत समितीचा पुढाकार,  इंग्रजी विषयाची भीती दूर करण्यासाठी बीडीओंकडून नवोपक्रम राबविण्याच्या सूचना

दक्षिणच्या ५२ गावांचे “कारभारी” !

September 21, 2026
६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

बदली होऊन दोन महिने झाले तरी शाखा अभियंता खुर्ची सोडेना !

September 19, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

139361

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697