Wednesday, September 23, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

जलव्यवस्थापन अंतर्गत सर्व योजनांची कामे जलद गतीने पूर्ण करा- झेडपी अध्यक्ष दिपक वैद्य

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 8, 2026
in सोलापूर
0
जलव्यवस्थापन अंतर्गत सर्व योजनांची कामे जलद गतीने पूर्ण करा- झेडपी अध्यक्ष दिपक वैद्य
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

झेडपीची जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती बैठक संपन्न

सोलापूर – जिल्हा परिषदेचे जलव्यवस्थापन अंतर्गत सर्व योजनांची कामे जलद गतीने व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात
जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची बैठक घेणेत आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थांनी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार , मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार-सावंत, महिला व बालकल्याण सभापती सौ. अमृता वाघे, कृषी व पशुसंवर्धन सभापती रामप्पा चिवडशेड्डी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीणकर, जिल्हा परिषद सदस्य सिद्धाराम शिवमुर्ती, जिल्हा परिषद सदस्या श्रीमती गीतांजली साळुंखे, जिल्हा परिषद सदस्या श्रीमती वंदना कांबळे जिल्हा परिषद सदस्य श्रीमती सन्मुखी कोरके , कार्यकारी अभियंता प्रसाद काटकर , जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिश्चंद्र सपताळे, यांच्यासह इतर मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत केंद्र व राज्य शासन पुरस्कृत सर्व योजनांची आर्थिक व भौतिक प्रगतींचा तालुकानिहाय सविस्तर आढावा घेण्यात आला. 2.0 ते 100 सिंचन क्षमतेच्या लघु पाटबंधारे योजना या मध्ये 0 ते 100 सिंचन क्षमतेच्या कोल्हापूर पद्धतीचे बंधारेची कामे हाती घेणेत येत आहेत. या मध्ये जि.प. उपकर पाझर तलाव व गाव तलाव दुरुस्ती. अटल भूजल योजना, जलयुक्त शिवार अभियान 2.0, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना, सन 2025-26 आर्थिक व भौतिक प्रगती अहवाल घेणेत आला.
सदर सर्व योजनांची कामे जलद गतीने व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

__________
नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.

संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294

Previous Post

स्वगणना करून जिल्हाधिकार्‍यांनी केले नागरीकांना आवाहन

Next Post

दहावीच्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यात मुलींची बाजी

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
त्या तोतया विद्यार्थ्यांवर होणार कारवाई

दहावीच्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यात मुलींची बाजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सीईओंच्या दालनासमोर ठेकेदारांचा ठिय्या

सीईओंच्या दालनासमोर ठेकेदारांचा ठिय्या

September 22, 2026
विद्यापीठातील  सिनेट सभागृहाला “सुभेदार मल्हारराव होळकर”  नाव द्या

विद्यापीठातील सिनेट सभागृहाला “सुभेदार मल्हारराव होळकर” नाव द्या

September 22, 2026
बालकांच्या संगोपनात अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची..

बालकांच्या संगोपनात अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची..

September 22, 2026
दुष्काळी पंचनाम्या वर होणार परिणाम,

दुष्काळी पंचनाम्या वर होणार परिणाम,

September 21, 2026
सिद्धेश्वर कारखान्यावर “थकीत उसबीला”साठी आंदोलन

सिद्धेश्वर कारखान्यावर “थकीत उसबीला”साठी आंदोलन

September 21, 2026
ठेचा भाकरी आंदोलनातून संभाजी ब्रिगेडने दुष्काळाकडे वेधले लक्ष

ठेचा भाकरी आंदोलनातून संभाजी ब्रिगेडने दुष्काळाकडे वेधले लक्ष

September 21, 2026
“फाईव्ह स्टार” शाळा निर्मितीसाठी दक्षिण पंचायत समितीचा पुढाकार,  इंग्रजी विषयाची भीती दूर करण्यासाठी बीडीओंकडून नवोपक्रम राबविण्याच्या सूचना

दक्षिणच्या ५२ गावांचे “कारभारी” !

September 21, 2026
६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

बदली होऊन दोन महिने झाले तरी शाखा अभियंता खुर्ची सोडेना !

September 19, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

139033

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697