Wednesday, September 23, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

दहावीच्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यात मुलींची बाजी

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 8, 2026
in सोलापूर
0
त्या तोतया विद्यार्थ्यांवर होणार कारवाई
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९१ टक्के

सोलापूर :- माध्यमिक इयत्ता दहावी शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रवारी/मार्च 2026 मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून , यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा एकुण निकाल 91.31 टक्के लागला आहे. जिल्ह्यातून एकुण 35240 मुले 29 हजार 763 मुली यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 34 हजार 846 मुले व 29 हजार 469 मुली असे एकूण 64 हजार 315 विद्यार्थी प्रविष्ठ झालेले होते. त्यापैकी 30 हजार 636 मुले व 28 हजार 091 मुली असे एकूण 58 हजार 727 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण 195 शालांचा निकाल 10 टक्के लागला आहे.
जिल्ह्यातील इ. 10 वी चा एकूण निकालामध्ये मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 87.91 टक्के तर मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 95.32 टक्के असे एकूण निकाल 91.31 टक्के लागला आहे.
जिल्ह्यामध्ये विशेष श्रेणीमध्ये 15 हजार 531 विद्यार्थी शेकडा 26.44, प्रथम श्रेणीमध्ये 19 हजार 543 विद्यार्थी शेकडा 33.27 टक्के , व्दितीय श्रेणीमध्ये 16 हजार 865 शेकडा 28.72 टक्के तर पास श्रेणीमध्ये 6 हजार 788 विद्यार्थी शेकडा 37.47 टक्के उत्तीर्ण झालेले आहेत. या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद , शिक्षण विभागातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.
इयत्ता अकरावी साठी शाखा निहाय प्रवेश क्षमता खालील प्रमाणे उपलब्ध आहेत.
विज्ञान शाखा- कनिष्ठ महाविद्यालयाची शाखानिहाय संख्या- 321, प्रवेश क्षमता-36300
वाणिज्य शाखा- कनिष्ठ महाविद्यालयाची शाखानिहाय संख्या- 154, प्रवेश क्षमता-15020
कला शाखा- कनिष्ठ महाविद्यालयाची शाखानिहाय संख्या- 344, प्रवेश क्षमता-33980
एकूण – कनिष्ठ महाविद्यालयाची शाखानिहाय संख्या- 819, प्रवेश क्षमता-85300
तरी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यानी जवळच्या कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा व इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेशाची माहिती घ्यावी. सर्व कनिष्ठ महाविद्यालयात याबाबत प्राचार्य व प्रवेशासाठी नियुक्त कर्मचारी माहिती देतील ,असे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी  सचिन जगताप यांनी कळविले आहे.

__________
नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.

संपादक :- अमोगसिद्ध मुंजे 
9423535294

Previous Post

जलव्यवस्थापन अंतर्गत सर्व योजनांची कामे जलद गतीने पूर्ण करा- झेडपी अध्यक्ष दिपक वैद्य

Next Post

‘त्या मुली’ने दहावी परीक्षेत मिळविले यश

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
‘त्या मुली’ने दहावी परीक्षेत मिळविले यश

'त्या मुली'ने दहावी परीक्षेत मिळविले यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सीईओंच्या दालनासमोर ठेकेदारांचा ठिय्या

सीईओंच्या दालनासमोर ठेकेदारांचा ठिय्या

September 22, 2026
विद्यापीठातील  सिनेट सभागृहाला “सुभेदार मल्हारराव होळकर”  नाव द्या

विद्यापीठातील सिनेट सभागृहाला “सुभेदार मल्हारराव होळकर” नाव द्या

September 22, 2026
बालकांच्या संगोपनात अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची..

बालकांच्या संगोपनात अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची..

September 22, 2026
दुष्काळी पंचनाम्या वर होणार परिणाम,

दुष्काळी पंचनाम्या वर होणार परिणाम,

September 21, 2026
सिद्धेश्वर कारखान्यावर “थकीत उसबीला”साठी आंदोलन

सिद्धेश्वर कारखान्यावर “थकीत उसबीला”साठी आंदोलन

September 21, 2026
ठेचा भाकरी आंदोलनातून संभाजी ब्रिगेडने दुष्काळाकडे वेधले लक्ष

ठेचा भाकरी आंदोलनातून संभाजी ब्रिगेडने दुष्काळाकडे वेधले लक्ष

September 21, 2026
“फाईव्ह स्टार” शाळा निर्मितीसाठी दक्षिण पंचायत समितीचा पुढाकार,  इंग्रजी विषयाची भीती दूर करण्यासाठी बीडीओंकडून नवोपक्रम राबविण्याच्या सूचना

दक्षिणच्या ५२ गावांचे “कारभारी” !

September 21, 2026
६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

बदली होऊन दोन महिने झाले तरी शाखा अभियंता खुर्ची सोडेना !

September 19, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

139028

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697