Saturday, June 6, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

‘त्या मुली’ने दहावी परीक्षेत मिळविले यश

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 8, 2026
in सोलापूर
0
‘त्या मुली’ने दहावी परीक्षेत मिळविले यश
0
SHARES
134
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

सोलापूर – येथील शरदचंद्र पवार प्रशालेमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असणाऱ्या धनश्री पवारचे वडील भिकाजी पवार यांचे 20 फेब्रुवारी 2026 रोजी दुःखद निधन झाले होते . घरात वडिलांच्या अंत्यविधीची तयारी सुरू होती. प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी धनश्री व तिच्या नातेवाईकांना समजावून सांगत दोन तास अंत्यविधी पुढे ढकलायला लावून धनश्रीला दहावीचा मराठी पेपर देण्यासाठी घेऊन गेले होते. दीड तास धनश्रीने पेपर लिहून ती अर्ध्यातून वडिलांच्या अंत्यविधीला घरी आली होती . आज दहावी परीक्षेचा निकाल लागला. मराठी विषयाला 65 मार्क घेऊन ती उत्तीर्ण झाली आहे. प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी माने , शिक्षक राजाराम शितोळे, नितीन मिस्कीन, श्रीराम बरगंडे, आनंद कोळी, श्वेता बाळशंकर, सुलक्षणा भरगंडे, अर्चना शिंदे, स्वाती नागटिळक, मंजुळा संगा, वैशाली सोनटक्के यांनी आज धनश्रीचा घरी जाऊन सत्कार केला व तिला शुभेच्छा दिल्या.
दहावीनंतर व्होकेशनल कोर्स एम एल टी करून स्वतःच्या पायावर उभा राहून  वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे धनश्रीने सांगितले. सदर प्रसंगी धनश्रीची आई सुप्रिया पवार, भाऊ विजय पवार व मोठी नुकतीच बारावी उत्तीर्ण झालेली बहीण वैष्णवी आदी उपस्थित होते.

__________
नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.

संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294

Previous Post

दहावीच्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यात मुलींची बाजी

Next Post

सोलापूर जिल्हा परिषदमध्ये विकासाचा नवा वेग

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
सोलापूर जिल्हा परिषदमध्ये विकासाचा नवा वेग

सोलापूर जिल्हा परिषदमध्ये विकासाचा नवा वेग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

June 6, 2026
शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

June 6, 2026
मंद्रूपच्या तहसीलदारांवर “वाॅच”

औराद महसूल मंडळात अवैध मुरूम उपशाचा धुमाकूळ

June 5, 2026
हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

June 5, 2026
वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

June 5, 2026
‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

June 4, 2026
28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

June 4, 2026
“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 4, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक