Tuesday, September 22, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

मंद्रूपच्या लोकसेवा प्रशालेतील विद्यार्थ्यांचे दहावी परीक्षेतील यशाची परंपरा कायम

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 9, 2026
in सोलापूर
0
मंद्रूपच्या लोकसेवा प्रशालेतील विद्यार्थ्यांचे दहावी परीक्षेतील यशाची परंपरा कायम
0
SHARES
62
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सेमी माध्यमचा निकाल १०० टक्के

मंद्रूप…
मंद्रूप येथील शिक्षण प्रसारक मंडळ मंद्रूप संचलित लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. सन 2025-26 च्या दहावी परीक्षेत प्रशालेचा निकाल ८९.०९ टक्के लागला आहे. काॅपीमुक्त तथा सरमिसळ आणि सीसीटीव्हीच्या निगराणीत, तणाव विरहित व भयमुक्त, शांततेच्या वातावरणामध्ये प्रशालेच्या सेमी माध्यमचा निकाल १०० टक्के लागला असून यामध्ये अभिषेक सूर्यकांत मोगलाई याने ९२.२० टक्के गुण घेऊन प्रशालेत प्रथम तर वैष्णवी सुधाकर कोरे ही ८९.९० टक्के गुण घेऊन द्वितीय आणि विजयालक्ष्मी रविराज म्हेत्रे ही ८९.२० टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळविले आहे. त्याचप्रमाणे प्रशालेचा मराठी माध्यमचा निकाल ८२.१७ टक्के लागला असून प्रथम क्रमांक उदयराज भुताळसिद्ध गिरगाव ७६ टक्के तर द्वितीय क्रमांक ऋतुजा नागनाथ जोडमोटे ७२.८० टक्के आणि तृतीय क्रमांक जयश्री ज्योतिबा माने ७०.२० टक्के गुण मिळविले आहे .
दहावी परीक्षेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये विशेष योग्यतेत २४ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत ३८ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत ५- विद्यार्थी, तृतीय श्रेणीत २९ विद्यार्थी अशाप्रकारे मोठ्या संख्येने उत्तीर्ण झाले आहेत. ओंकार मळसिद्ध कोळी याने 35% गुण मिळवून या प्रशालेतून उत्तीर्ण झाला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सहसचिव तथा माजी युवा सरपंच आप्पासाहेब म्हेत्रे, माजी सरपंच विश्वनाथ हिरेमठ, भाजपा संघटक गौरीशंकर मेंडगुदले यांच्या हस्ते करण्यात आले.
सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार शिवशरण पाटील, सचिव माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे, सहसचिव माजी सरपंच पिरप्पा म्हेत्रे , सर्व संचालक प्राचार्य बसप्पा घाटे, उप मुख्याध्यापक मदगोंडा मलकारी ,  पर्यवेक्षक शिवपुत्र म्हेत्रे , शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, श्री मल्लिकार्जुन वस्तीगृहाचे अधीक्षक व सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद तथा प्राध्यापक, प्राध्यापिका, आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
__________
नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.
संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294

Previous Post

सोलापूर जिल्हा परिषदमध्ये विकासाचा नवा वेग

Next Post

‘राजकारण’ व अधिकार्‍यांच्या ‘दबाव’तंत्राचा मंद्रूपच्या शेतकर्‍यांना फटका

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
‘राजकारण’ व अधिकार्‍यांच्या ‘दबाव’तंत्राचा मंद्रूपच्या शेतकर्‍यांना फटका

'राजकारण' व अधिकार्‍यांच्या 'दबाव'तंत्राचा मंद्रूपच्या शेतकर्‍यांना फटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सीईओंच्या दालनासमोर ठेकेदारांचा ठिय्या

सीईओंच्या दालनासमोर ठेकेदारांचा ठिय्या

September 22, 2026
विद्यापीठातील  सिनेट सभागृहाला “सुभेदार मल्हारराव होळकर”  नाव द्या

विद्यापीठातील सिनेट सभागृहाला “सुभेदार मल्हारराव होळकर” नाव द्या

September 22, 2026
बालकांच्या संगोपनात अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची..

बालकांच्या संगोपनात अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची..

September 22, 2026
दुष्काळी पंचनाम्या वर होणार परिणाम,

दुष्काळी पंचनाम्या वर होणार परिणाम,

September 21, 2026
सिद्धेश्वर कारखान्यावर “थकीत उसबीला”साठी आंदोलन

सिद्धेश्वर कारखान्यावर “थकीत उसबीला”साठी आंदोलन

September 21, 2026
ठेचा भाकरी आंदोलनातून संभाजी ब्रिगेडने दुष्काळाकडे वेधले लक्ष

ठेचा भाकरी आंदोलनातून संभाजी ब्रिगेडने दुष्काळाकडे वेधले लक्ष

September 21, 2026
“फाईव्ह स्टार” शाळा निर्मितीसाठी दक्षिण पंचायत समितीचा पुढाकार,  इंग्रजी विषयाची भीती दूर करण्यासाठी बीडीओंकडून नवोपक्रम राबविण्याच्या सूचना

दक्षिणच्या ५२ गावांचे “कारभारी” !

September 21, 2026
६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

बदली होऊन दोन महिने झाले तरी शाखा अभियंता खुर्ची सोडेना !

September 19, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

139011

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697