Saturday, June 6, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

माध्यमिक शिक्षण विभागाचा “आॅनलाईन कामकाज”,

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 14, 2026
in सोलापूर
0
माध्यमिक शिक्षण विभागाचा “आॅनलाईन कामकाज”,
0
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याकडून आॅनलाईनसाठी उपशिक्षणाधिकार्‍यांची नेमणूक

सोलापूर..पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभुमीवर देशातील नागरीकांना इंधन बचतीसह विविध गोष्टी बचत करण्याचे आवाहन केले आहे. वर्कफ्राॅम होम, अनावश्यक सोने खरेदी टाळणे, पेट्रोल व डिझेलचा वापर कमी करुन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करणे, खादयतेलाचा वापर कमी करणे, रासायनिक खतावरील अवलंबिता कमी करुन नैसर्गिक शेती करणे , स्वदेशी उत्पादनाचा वापर वाढविणे व परदेश दौरे टाळणे आदी बाबींचा समावेश आहे.

शासन निर्णयानुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आॅनलाईन  कामकाज करण्याचे निश्चित केले आहे.
या कार्यालयात शिक्षक व पालक, विदयार्थी व नागरिक यांनी आपल्या कोणत्याही कामासाठी कार्यालयात येण्याची आवश्यता नाही. eosecsol२०२१@gmail.com या मेल आयडीवर तसेच
विठ्ठल ढेपे- उपशिक्षण अधिकारी मो. नं. ८८८८८१८१६६ या भ्रमणध्वनीवर प्रस्ताव सादर करावे.( माळशिरस, पंढरपूर, करमाळा, उ.सोलापूर)
सुरेश वाघमारे, उपशिक्षण अधिकारी मो. नं. ९४२०१८१०३० ( अक्कलकोट, बार्शी, सांगोला)
प्रकाश नांगरे , उपशिक्षण अधिकारी मो. नं. ९२८४८७४०१६ यांच्या भ्रमणध्वनीवर Whatsapp व्दारे आपले प्रस्ताव सादर करावेत. (दक्षिण सोलापूर, मोहोळ, माढा, मंगळवेढा )
कार्यालयातील सुनावण्या दर मंगळवारी ऑनलाईन प्रणालीद्वारे घेण्यात येणार आहेत. अभ्यागतांनी आपले म्हणणे ई मेलवर सादर करावे व दिलेल्या लिंक वर join व्हावे.
दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या गुरुवारी शिक्षक संवाद ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात येईल. अभ्यागतांनी प्रस्ताव व तक्रारी दुसऱ्या व चौथ्या गुरुवारी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत कार्यालयाच्या ई मेलवर सादर कराव्यात व दिलेल्या लिंकवर ऑनलाईन Join व्हावे.
आपल्या कोणत्याही कामासाठी नागरीकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी कळविला आहे.

…………………………..

_______
नवप्रभात न्युज पोर्टलला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.

संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294

Previous Post

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ११ लाख ५५ हजार किमतीचा मद्यसाठा जप्त

Next Post

रूचिताने दहावी परीक्षेतही मिळविले प्राविण्य

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
रूचिताने दहावी परीक्षेतही मिळविले प्राविण्य

रूचिताने दहावी परीक्षेतही मिळविले प्राविण्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपच्या तहसीलदारांवर “वाॅच”

औराद महसूल मंडळात अवैध मुरूम उपशाचा धुमाकूळ

June 5, 2026
हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

June 5, 2026
वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

June 5, 2026
‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

June 4, 2026
28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

June 4, 2026
“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 4, 2026
अतिक्रमणामुळे  सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

अतिक्रमणामुळे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

June 2, 2026
रोहीणी कुंभार मंद्रूप , तर ओजस हुक्केरी येळेगावचा सरपंच !

रोहीणी कुंभार मंद्रूप , तर ओजस हुक्केरी येळेगावचा सरपंच !

June 2, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक