Saturday, June 6, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

रूचिताने दहावी परीक्षेतही मिळविले प्राविण्य

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 14, 2026
in सोलापूर
0
रूचिताने दहावी परीक्षेतही मिळविले प्राविण्य
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तलवार बाजीत अग्रेसर असलेली रूचिता कनकीला दहावीत 99 टक्के गुण

सोलापूर – इंडियन मॉडेल स्कूल ची विद्यार्थीनी रुचिता यलप्पा कनकी हीने दहावीच्या परीक्षेत 99 टक्के गुण मिळवून शाळेत तिसरी आली आहे. इंडियन मॉडेल स्कूलची विद्यार्थीनी असलेली रुचिताने खेळात देखील प्राविण्य मिळविले आहे. तलवारबाजी स्पर्धेत राज्य स्तरावर दुसरा क्रमांक मिळाला आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सहाय्यक लेखा अर्चना कनकी यांच्या त्या कन्या आहेत. जिद्द व चिकाटीचे जोरावर रुचिता ने खेळा बरोबर शैक्षणिक गुणवत्तेत देखील आपला ठसा कायम ठेवला आहे. या शाळेचे विश्वस्त अमोल जोशी व सायली जोशी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
_______
नवप्रभात न्युज पोर्टलला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.

संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294

Previous Post

माध्यमिक शिक्षण विभागाचा “आॅनलाईन कामकाज”,

Next Post

शितल तेली—उगले पुणे विभागीय आयुक्त !

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
शितल तेली—उगले पुणे विभागीय आयुक्त !

शितल तेली—उगले पुणे विभागीय आयुक्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपच्या तहसीलदारांवर “वाॅच”

औराद महसूल मंडळात अवैध मुरूम उपशाचा धुमाकूळ

June 5, 2026
हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

June 5, 2026
वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

June 5, 2026
‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

June 4, 2026
28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

June 4, 2026
“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 4, 2026
अतिक्रमणामुळे  सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

अतिक्रमणामुळे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

June 2, 2026
रोहीणी कुंभार मंद्रूप , तर ओजस हुक्केरी येळेगावचा सरपंच !

रोहीणी कुंभार मंद्रूप , तर ओजस हुक्केरी येळेगावचा सरपंच !

June 2, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक