Thursday, September 17, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

परिचारक व राऊत यांच्या उमेदवारीविषयी सस्पेन्स ?

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 31, 2026
in सोलापूर
0
परिचारक व राऊत यांच्या उमेदवारीविषयी सस्पेन्स ?
0
SHARES
28
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

परिचारक व राऊत यांच्यात कोण मारणार बाजी ?

सोलापूर… विधानपरिषद उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस जवळ आला तरी अद्याप उमेदवारी जाहीर न झाल्याने उमेदवारीविषयी सस्पेन्स कायम आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक व राजेंद्र राऊत यांची नावे आघाडीवर असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असणारे परिचारक यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. दरम्यान भाजपच्या पाच इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतल्याचे सांगण्यात आले.
सोलापूर विधानपरीषदे साठी भाजपाकडून उमेदवारीचा सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे . सोलापूरसाठी प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, शहाजी पवार, रोहन देशमुख यांच्यासह अनेकांची नावे चर्चेत होती. मात्र राऊत व परीचारक यांच्यात उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे. भाजपच्या नेतृत्वाकडून कोणाला संधी मिळणार ? सोमवारी बालाजी सरोवर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे हे भाजपचे महत्वाचे नेते व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे सोमवारी भाजपकडून परिचारक व राऊत यांच्यामधील सस्पेन्स दूर होणार आहे.
*************
नवप्रभात न्युज पोर्टलला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.
संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
मो.नं. 9423535294

Previous Post

हवामानात बदल मात्र १० जूनपर्यंत पाऊस गायब ?

Next Post

विधानपरिषदेसाठी बार्शीचे राजाभाऊ राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
विधानपरिषदेसाठी बार्शीचे राजाभाऊ राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल

विधानपरिषदेसाठी बार्शीचे राजाभाऊ राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

September 17, 2026
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

कंदलगावात मारहाण करून जबरी चोरी

September 17, 2026
दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

September 17, 2026
“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

September 17, 2026
“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

September 16, 2026
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

September 16, 2026
तात्काळ “दक्षिण तालुका”  दुष्काळ जाहीर करा.

तात्काळ “दक्षिण तालुका” दुष्काळ जाहीर करा.

September 16, 2026
उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

136470

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697