Thursday, September 17, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

विधानपरिषदेसाठी बार्शीचे राजाभाऊ राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 1, 2026
in सोलापूर
0
विधानपरिषदेसाठी बार्शीचे राजाभाऊ राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल
0
SHARES
128
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह महायुतीतील नेत्यांची उपस्थिति

देवाभाऊनी शब्द पाळल्याची चर्चा

सोलापूर…
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने अखेर राजाभाऊ राऊत यांना उमेदवारी दिली आहे . भाजपाच्या केंद्रीय कार्यालयाकडून महाराष्ट्रातील १० विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. त्यामध्ये सोलापूर साठी राजेंद्र राऊत यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशांत परिचारक यांना डावलण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भगवंत महोत्सवादम्यान बार्शीकरांना दिलेला शब्द पाळल्याची चर्चा आहे.
या विधान परिषदेसाठी प्रशांत परिचारक की राजाभाऊ राऊत या दोन्हीपैकी कोण? असा प्रश्न उपस्थित होता. मात्र यामध्ये राजाभाऊ राऊत यांनी बाजी मारली आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होत आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राजेंद्र राऊत यांनी सहा जिल्हा परिषद आणि १२ पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सगळ्याच्या सगळे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आणले होते. तसेच बार्शी नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकला होता. त्यामुळे त्यांना पक्षाने बक्षीस म्हणून विधान परिषदेचे उमेदवारी दिली आहे.
सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेस महायुती तर्फे आज बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडे दाखल केला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, शिवसेना खासदार ज्योती वाघमारे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार बाळराजे देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
*************
नवप्रभात न्युज पोर्टलला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.
संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
मो.नं. 9423535294

Previous Post

परिचारक व राऊत यांच्या उमेदवारीविषयी सस्पेन्स ?

Next Post

पत्नीच्या निधनाची माहीती मिळताच पतीचेही निधन

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
पत्नीच्या निधनाची माहीती मिळताच पतीचेही निधन

पत्नीच्या निधनाची माहीती मिळताच पतीचेही निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

September 17, 2026
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

कंदलगावात मारहाण करून जबरी चोरी

September 17, 2026
दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

September 17, 2026
“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

September 17, 2026
“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

September 16, 2026
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

September 16, 2026
तात्काळ “दक्षिण तालुका”  दुष्काळ जाहीर करा.

तात्काळ “दक्षिण तालुका” दुष्काळ जाहीर करा.

September 16, 2026
उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

136470

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697