Tuesday, October 27, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

बिबीदारफळचा ३८ वा रविवार ठरला महाराष्ट्रासाठी आदर्श!

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
October 1, 2026
in सोलापूर
0
बिबीदारफळचा ३८ वा रविवार ठरला महाराष्ट्रासाठी आदर्श!
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

७३० गावं, हजारो हात, एकच ध्यास… सोलापूर झाले चकाचक!

‘नावासाठी नाही, फक्त गावासाठी!’

सोलापूर – जिल्ह्याने दाखवून दिले, इच्छा असेल तर गाव चकाचक होतेच! ‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत ‘एक तास गावासाठी’ महामोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. ७३० पेक्षा अधिक गावांत हजारो हातांनी श्रमदान करत मंदिरे, शाळा, रस्ते, नदी पात्रातील प्लास्टिक साफ केले..
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, CEO कुशल जैन यांच्या नियोजनात ही मोहीम झाली. डेप्युटी-CEO सूर्यकांत भुजबळ, अमोल जाधव आणि सर्व BDO यांनी याचे नियोजन केले.
CEO कुशल जैन म्हणाले, “१ ऑक्टोबर सोबतच २ ऑक्टोबर गांधी जयंतीलाही महास्वच्छता होणार आहे! तरुणांचा सहभाग हीच खरी ताकद आहे. बिबीदारफळ आणि मार्डीच्या युवकांचा आम्ही विशेष सन्मान करणार आहोत.” विशेष म्हणजे ज्या गावात दर रविवारी स्वच्छता होते – मार्डी, बिबीदारफळ, चिणके, सांगवी, भाळवणी, कोर्टी – तिथले वाद-तंटेही कमी झाले आहेत!
उत्तर सोलापूरच्या बिबीदारफळमध्ये ५४ ग्रामस्थांनी सलग ३८ वा रविवार गावासाठी दिला! “नावासाठी नाही, फक्त गावासाठी” हा त्यांचा मंत्र आता राज्यभर फेमस झाला आहे. सौंदरे गावात तर ४ ट्रॉली कचरा गोळा झाला, तर घोळसगावात ३ तास अखंड श्रमदान सुरू होते!

#SolapurCleanest #EkTasGavasathi #BibidarfalModel
________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294

Previous Post

अधिकाऱ्यांच्या खुर्चीत “जेष्ठां”चा सन्मान!

Next Post

नवकवींनो, तयार व्हा ! रविवारी मिळणार कविता लेखनाचा ‘महामंत्र’!

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
नवकवींनो, तयार व्हा ! रविवारी मिळणार कविता लेखनाचा ‘महामंत्र’!

नवकवींनो, तयार व्हा ! रविवारी मिळणार कविता लेखनाचा 'महामंत्र'!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरात निघाली “बांगडी”  म्हशीची अंत्ययात्रा

जाणून घ्या, पदवीधर आणि शिक्षक आमदार मतमोजणी पद्धत

October 26, 2026
महर्षी वाल्मिकी जयंती सोलापुरात उत्साहात

महर्षी वाल्मिकी जयंती सोलापुरात उत्साहात

October 26, 2026
तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी श्री सोमेश्वर पतसंस्थेचा महाप्रसाद

तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी श्री सोमेश्वर पतसंस्थेचा महाप्रसाद

October 23, 2026
कंदलगाव येथे २८ लाखांचा गुटखा जप्त

कंदलगाव येथे २८ लाखांचा गुटखा जप्त

October 22, 2026
सोलापुरात निघाली “बांगडी”  म्हशीची अंत्ययात्रा

सोलापुरात निघाली “बांगडी” म्हशीची अंत्ययात्रा

October 22, 2026
खत खरेदी-विक्रीसाठी QR कोड बंधनकारक

खत खरेदी-विक्रीसाठी QR कोड बंधनकारक

October 21, 2026
किसान सभेचे ठिय्या आंदोलन

किसान सभेचे ठिय्या आंदोलन

October 20, 2026
जिल्हाधिकारी यांच्या नावाने “फेक” अकाउंट

जप्ती केल्यास कठोर कारवाई ! जिल्हाधिकारी यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना दम

October 19, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

153358

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697