Friday, November 13, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

मंद्रुपमध्ये “तीन जगद्गुरू” एकाच मंचावर!

आज होणार "राधाकृष्ण मंगल कार्यालया"चा शुभारंभ

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
October 31, 2026
in सोलापूर
0
मंद्रुपमध्ये “तीन जगद्गुरू” एकाच मंचावर!
0
SHARES
107
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वेर्णेकर कुटुंबीयांकडून उपस्थित राहण्याचे आवाहन

मंद्रुप | १३ मैल मंद्रूप रस्त्यावरील गिरीराज पेट्रोल पंपा समोर राधाकृष्ण मंगल कार्यालयाचा शुभारंभ उज्जैनी, श्रीशैल आणि काशी या तीन पिठाचे जगद्गुरु यांच्या अमृत हस्ते आज शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. मंद्रूप येथील सोन्याचे प्रसिद्ध व्यापारी सतीश वेर्णेकर यांनी 13 मे मंद्रूप रस्त्यावरील पंपा समोर भव्य मंगल कार्यालयाची उभारणी केली आहे. या मंगल कार्यालयाचे शुभारंभ उज्जैनी पीठचे श्री श्री श्री १००८ श्री सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी , श्रीशैल पीठचे श्री श्री श्री  १००८ श्री प्रभू चन्नसिद्धाराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी व काशी पीठचे  श्री श्री श्री १००८ डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी या तिन्ही जगद्गुरुंच्या दिव्य सानिध्यात हा सोहळा पार पडणार आहे. मंद्रूपमध्ये प्रथमच तिन्ही पीठांचे जगद्गुरु एकत्र येत असल्याने भाविकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे.        यावेळी माळकवटेचे १०८ श्री पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामीजी यांचा शुभ आशीर्वाद लाभणार आहे. तर रामचंद्र म्हेत्रे (सर), राजशेखर शिवदारे, अॅड. निलेश ठोकडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी मंद्रूप परिसरातील जगद्गुरुंवर प्रेम करणाऱ्या भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सतीश व अभिषेक वेर्णेकर व वेर्णेकर  कुटुंबीययांनी केला आहे.

https://navprabhatnews.com/wp-content/uploads/2026/10/VID-20261031-WA0014.mp4

________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*

Previous Post

किंगमेकरची एन्ट्री, विरोधकांची झोप उडाली !

Next Post

२ नोव्हेंबरपासून खात्यात ५००० जमा होणार – जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
२ नोव्हेंबरपासून खात्यात ५००० जमा होणार – जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

२ नोव्हेंबरपासून खात्यात ५००० जमा होणार - जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! रोटाव्हेटर, पंप, पेरणी यंत्रावर ५०% अनुदान

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! रोटाव्हेटर, पंप, पेरणी यंत्रावर ५०% अनुदान

November 12, 2026
सोलापुरात निघाली “बांगडी”  म्हशीची अंत्ययात्रा

त्या “कनिष्ठ लिपिका”ची चौकशी करण्याची मागणी

November 11, 2026
आमदार देशमुखांवर भरोसा नाही का ?

आमदार देशमुखांवर भरोसा नाही का ?

November 9, 2026
१४ जणांच्या बंडामागे सर्व “पॅनल प्रमुखांची” छुपी युती ?

१४ जणांच्या बंडामागे सर्व “पॅनल प्रमुखांची” छुपी युती ?

November 9, 2026
महिलांच्या NCMC कार्डाला मुदतवाढ

महिलांच्या NCMC कार्डाला मुदतवाढ

November 9, 2026
दुष्काळाच्या काळोखात “माणुसकीचा” दीपोत्सव!

दुष्काळाच्या काळोखात “माणुसकीचा” दीपोत्सव!

November 7, 2026
“सभापती व बिडीओ” यांच्या पाठपुराव्यामुळे दक्षिणच्या मुलींची “गैरसोय” होणार     दूर

“सभापती व बिडीओ” यांच्या पाठपुराव्यामुळे दक्षिणच्या मुलींची “गैरसोय” होणार दूर

November 4, 2026
सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारण चळवळ उभी करणार

सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारण चळवळ उभी करणार

November 3, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

161381

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697