जिल्ह्यातील ग्रामपंचायतीना सहभागी होण्याचे – CEO कुशल जैन यांचे आवाहन
सोलापूर .. पर्यावरण रक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यात १ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर २०२६ दरम्यान BRICS शाश्वत जीवनशैली सप्ताह २०२६ साजरा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिली.
मिशन LiFE अंतर्गत ७ दिवसांचे कार्यक्रम:
१ नोव्हेंबर – आरोग्यदायी जीवनशैली | शपथ, योग, प्रभात फेरी, वृक्षारोपण
२ नोव्हेंबर – ऊर्जा बचत जनजागृती
३ नोव्हेंबर – पाणी बचत व जलसंवर्धन
४ नोव्हेंबर – शाश्वत अन्नप्रणाली | तृणधान्य वापर, कंपोस्ट खत
५ नोव्हेंबर – प्लास्टिक मुक्ती | कापडी पिशवी वापर, प्लास्टिक संकलन
६ नोव्हेंबर – ई-कचरा संकलन व विल्हेवाट
७ नोव्हेंबर – स्वच्छता मोहीम | Reduce-Reuse-Recycle
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, शाळा, अंगणवाड्या, बचत गट, युवक मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन CEO जैन यांनी केले आहे.
________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*












