Monday, June 8, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

९३८ भोंग्यांवर कारवाई, ध्वनीप्रदूषण कमी होणार

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 24, 2026
in सोलापूर
0
९३८ भोंग्यांवर कारवाई, ध्वनीप्रदूषण कमी होणार
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ग्रामीण पोलीसांची कारवाई

सोलापूर..
पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मंदिर व मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढण्याबाबत विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील विविध ठिकाणी तपासणी करून नियमबाह्य भोंगे काढण्यात आले. यामध्ये सोलापुर जिल्हयातील मंदिरांवरील ५८१ भोंगे तसेच मशिदीवरील ३५७ भोंगे असे ९३८ भोंगे पोलीस प्रशासनामार्फत काढण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू न देता अत्यंत शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने मोहिम राबविण्यात आली. दोन्ही समाजातील नागरिकांनी कायद्याचा आदर ठेवून पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले. संबंधित धर्मस्थळांचे पदाधिकारी व विश्वस्त यांनीही कायद्याचे पालन करून सहकार्य केल्यामुळे ही कारवाई यशस्वीपणे पूर्ण झाली.या कारवाईमुळे जिल्ह्यातील ध्वनीप्रदूषण नियंत्रणास मदत होऊन सामाजिक सलोखा व शांतता अबाधित राहण्यास मोठा हातभार लागणार आहे.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

पशूसंवर्धन विभागाला येणार ‘ अच्छे दिन ‘ … सभापती रामप्पा चिवडशेट्टी यांची माहीती

Next Post

झेडपीच्या कामचुकार कर्मचार्‍यांना शिस्त लागणार

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
झेडपीच्या कामचुकार कर्मचार्‍यांना शिस्त लागणार

झेडपीच्या कामचुकार कर्मचार्‍यांना शिस्त लागणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

June 6, 2026
शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

June 6, 2026
मंद्रूपच्या तहसीलदारांवर “वाॅच”

औराद महसूल मंडळात अवैध मुरूम उपशाचा धुमाकूळ

June 5, 2026
हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

June 5, 2026
वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

June 5, 2026
‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

June 4, 2026
28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

June 4, 2026
“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 4, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक