Monday, June 8, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

मंद्रूप पोलीसांनी ‘त्या’ आरोपींना केली अटक

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 26, 2026
in सोलापूर
0
मंद्रूप पोलीसांनी ‘त्या’ आरोपींना केली अटक
0
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंद्रुपच्या जबरी चोरीतील आरोपींना तीन दिवस पोलीस कोठडी

तभा वृत्तसेवा, मंद्रूप, दि. २६ एप्रिल…
मंद्रपमध्ये २४ एप्रिल रोजी रात्री घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा सहा तासात उलगडा केल्यानंतर मंद्रूप पोलिसांनी तीनपैकी दोन आरोपींना अटक केली असून त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे. आनंद भारत गावडे वय २९ वर्ष रा.भिमनगर मंद्रुप व आशीष मळसिध्द कांबळे वय २४ वर्ष भिमनगर मंद्रुप , सध्या राहणार राहुल नगर संभाजी चौक ए ब्लॉक २८९ बुध्द विहार जवळ उल्हासनगर ४ ठाणे या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर रूपेश गावडे रा.भिमनगर, मंद्रुप ता.दक्षिण सोलापूर याचा तपास करीत आहेत.
मंद्रूप पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे व त्यांच्या सहकार्‍यांनी जबरी चोरी करून लूटमार करणार्‍या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
फिर्यादींनी मंद्रूप पोलीसात तक्रार दिल्यानंतर सदर घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंद्रूप पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर पटवारी यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना व मार्गदर्शन केले होते . त्या अनुसार पोलीस उपनिरीक्षक राजकमार डांगे, सहायक फौजदार बापू शिंदे, पोलीस
कॉन्स्टेबल माजिद शेख, संदीप काळे, चालक श्रीशैल शिवणे यांचे पथक तात्काळ तपास करून आरोपींना अटक केले . तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा माग काढून आरोपींना तीन दिवस पोलीस कोठडी मिळवून दिली आहे.
फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आयशर टेम्पो मधून मालवाहतूक करत असताना मळसिध्दप्पा मंदिर परिसरात तीन अज्ञात इसमांनी त्यांचा टेम्पो अडवून जबरदस्तीने वाहन थांबवले. फिर्यादीस मारहाण करून अंदाजे २०,००० रूपये रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली होती .

…

__________
नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.

संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294

Previous Post

प्रत्येक तालुक्यात माती परीक्षण प्रयोगशाळा सुरु होणार !

Next Post

जिल्ह्यात एका टॅंकरद्वारे पाणीपुरवठा , सीईओंकडून टंचाई आराखडा आढावा

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
जिल्ह्यात एका टॅंकरद्वारे पाणीपुरवठा , सीईओंकडून टंचाई आराखडा आढावा

जिल्ह्यात एका टॅंकरद्वारे पाणीपुरवठा , सीईओंकडून टंचाई आराखडा आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

June 6, 2026
शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

June 6, 2026
मंद्रूपच्या तहसीलदारांवर “वाॅच”

औराद महसूल मंडळात अवैध मुरूम उपशाचा धुमाकूळ

June 5, 2026
हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

June 5, 2026
वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

June 5, 2026
‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

June 4, 2026
28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

June 4, 2026
“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 4, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक