Sunday, June 7, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

अकोले (मं.) येथे शुक्रवारी जंगी कुस्त्यांचे मैदान

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 30, 2026
in सोलापूर
0
अकोले (मं.) येथे शुक्रवारी जंगी कुस्त्यांचे मैदान
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नृसिंह जयंतीनिमित्त यात्रेचे आयोजन

दक्षिण सोलापूर..
श्री नृसिंह जयंती निमित्त सालाबादप्रमाणे अकोले (मं.) येथे शुक्रवार दिनांक १ मे रोजी दुपारी चार वाजता भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान भरविण्यात आल्याची माहीती माजी सरपंच तथा कुस्ती संयोजक रमेश आसबे यांनी दिली.
या कुस्ती फडाचे उद्घाटन श्री सिध्देश्वर बाजार  समितीचे संचालक मनिष देशमुख, महाराष्र्ट राज्य तलाठी संघटना उपाध्यक्ष बजरंग मेकाले,
प्रकाश वानकर , जिल्हा परीषद सदस्य सचिन जाधव यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी किसन मेकाले, कुमार करजगी, नामदेव आसबे, सदानंद गायकवाड यांच्या हस्ते बक्षिस वितरण होणार आहे. तर यावेळी मंद्रुपचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, अस्लम चौधरी, सैपन नदाफ , दक्षिण पंचायत समिती सभापती संदिप टेळे, पं.स. सदस्य मळसिध्द मुगळे, नागेश गायकवाड, पैलवान बाळासाहेब बंडगर, बब्रुवान माने, युवराज सरवदे,प्रशांत कडते, डॉ. अनिल हविनाळे, बाळासाहेब वाघमारे, रॉकी बंगाळे, नागेश खरात, अक्षय वाकसे, संगप्पा केरके , सुभाष पाटील, युवराज राठोड, अमोल गायकवाड , चेतन गायकवाड
, रितक्ष गायकवाड , रमेश नवले, राजेश देशमुख,विनोद भोसले, लहु गायकवाड, बाळासाहेब झांबरे पाटील, अमर माने, अमितकुमार करपे, श्रीराम पाटील,माऊली पवार, राजेंद्र पाटील, गुरुसिध्द म्हेत्रे व प्रथमेश कोठे उपस्थित राहणार आहेत.
…
चौकट
….
हिंदकेसरी पैलवान भरत मेकाले यांच्या मार्गदर्शनाखाली
या कुस्ती स्पर्धेत ७५ हजार रूपयांची प्रथम क्रमांकाची कुस्ती होणार आहे. तर ५१ हजार, ४१ हजार, २५ हजार, २१ हजार व १५ हजार इनामाच्या कुस्त्या होणार आहेत.

__________
नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.

संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294

Previous Post

समाजकल्याणच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा.. सभापती संस्कृती सातपुते

Next Post

विक्रम खेलबुडे यांना बसव सेंटरचा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
विक्रम खेलबुडे यांना बसव सेंटरचा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

विक्रम खेलबुडे यांना बसव सेंटरचा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

June 6, 2026
शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

June 6, 2026
मंद्रूपच्या तहसीलदारांवर “वाॅच”

औराद महसूल मंडळात अवैध मुरूम उपशाचा धुमाकूळ

June 5, 2026
हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

June 5, 2026
वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

June 5, 2026
‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

June 4, 2026
28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

June 4, 2026
“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 4, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक