Sunday, June 7, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

विक्रम खेलबुडे यांना बसव सेंटरचा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 30, 2026
in सोलापूर
0
विक्रम खेलबुडे यांना बसव सेंटरचा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बसव सेंटरच्या विविध पुरस्कारांची घोषणा
सोलापूर : लिं. राजशेखर मडकी संस्थापित बसव सेंटरच्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. संस्थेतर्फे पुरस्कार वितरण तसेच मानद पदवीदान व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार 3 मे रोजी सायंकाळी 6 वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात (ॲम्फी थिएटर) होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मायनाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नंदगाव येथील विरक्त मठाचे राजशेखर महास्वामी यांच्या हस्ते तसेच जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांना आदर्श पत्रकार, प्रख्यात अस्थिरोगतज्ञ डॉक्टर व्यंकटेश मेतन यांना बसवभूषण, प्रसिद्ध विज्ञान साहित्यिक प्रा. डॉ.सुनील विभुते यांना बसवरत्न, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक हिप्परगी यांना बसवश्री तर रुद्रेश बोरामणी यांना बसव तत्वश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय विजय छंचुरे यांच्या आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेला आदर्श संस्था म्हणून गौरविण्यात येणार आहे. या
पत्रकार परिषदेला बाबासाहेब कुलकर्णी, पुष्पा गुंगे, मल्लिनाथ पाटील, नीलकंठ कोनापुरे उपस्थित होते.

__________
नवप्रभात न्युज पोर्टलला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.

संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294

Previous Post

अकोले (मं.) येथे शुक्रवारी जंगी कुस्त्यांचे मैदान

Next Post

मंद्रूपच्या तहसीलदारांवर “वाॅच”

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
मंद्रूपच्या तहसीलदारांवर “वाॅच”

मंद्रूपच्या तहसीलदारांवर "वाॅच"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

June 6, 2026
शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

June 6, 2026
मंद्रूपच्या तहसीलदारांवर “वाॅच”

औराद महसूल मंडळात अवैध मुरूम उपशाचा धुमाकूळ

June 5, 2026
हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

June 5, 2026
वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

June 5, 2026
‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

June 4, 2026
28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

June 4, 2026
“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 4, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक