Monday, September 21, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

सोलापूर झेडपीकडून सोमवारी “नो व्हेईकल डे”

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 12, 2026
in सोलापूर
0
सोलापूर झेडपीकडून सोमवारी “नो व्हेईकल डे”
0
SHARES
24
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर झेडपीचा इंधन बचतीसाठी सायकल वापरण्याचा निर्धार

सोलापूर…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले प्रमाणे सोलापूर जिल्हा परिषद मधील सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांना युध्दजन्य परिस्थिती उदभवल्याने पेट्रोल, डिझेल व तेल यांचा वापर काटकसरीने, गरजेइतका करण्याच्या दृष्टीने तसेच जागतिक तापमान वाढ आणि वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा परिषद सोलापूरच्या वतीने विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत.
या मोहिमेचा एक भाग म्हणून सोलापूर जिल्हा परिषद मधील सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी दर सोमवार हा दिवस नो व्हेईकल डे म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी दिली.
नो व्हेईकल डे दिवशी सर्व पदाधिकारी / अधिकारी कर्मचारी यांनी आपली खाजगी दुचाकी किंवा चार चाकी वाहने कार्यालयात आणू नयेत. खाजगी तसेच शासकीय वाहनांचा वापर टाळण्यात यावा. कार्यालयात येण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, बस, सायकल, इलेक्ट्रीक वाहन किंवा पायी येण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानाला आपली जबाबदारी ओळखून या विधायक उपक्रमाला सर्व पदाधिकारी अधिकारी व कर्मचार्‍यांकडून उत्स्फूर्त सहकार्य मिळणार असल्याचे झेडपी अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजित पवार पवार यांनी व्यक्त केली.

__________
नवप्रभात न्युज पोर्टलला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.

संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294

Previous Post

तहसीलदारांनी गावात जाऊन जनतेचे प्रश्न मार्गी लावावेत … महसूल मंत्री बावनकुळे

Next Post

पंतप्रधानांच्या आवाहनामुळे मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
पंतप्रधानांच्या आवाहनामुळे मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर

पंतप्रधानांच्या आवाहनामुळे मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुष्काळी पंचनाम्या वर होणार परिणाम,

दुष्काळी पंचनाम्या वर होणार परिणाम,

September 21, 2026
सिद्धेश्वर कारखान्यावर “थकीत उसबीला”साठी आंदोलन

सिद्धेश्वर कारखान्यावर “थकीत उसबीला”साठी आंदोलन

September 21, 2026
ठेचा भाकरी आंदोलनातून संभाजी ब्रिगेडने दुष्काळाकडे वेधले लक्ष

ठेचा भाकरी आंदोलनातून संभाजी ब्रिगेडने दुष्काळाकडे वेधले लक्ष

September 21, 2026
“फाईव्ह स्टार” शाळा निर्मितीसाठी दक्षिण पंचायत समितीचा पुढाकार,  इंग्रजी विषयाची भीती दूर करण्यासाठी बीडीओंकडून नवोपक्रम राबविण्याच्या सूचना

दक्षिणच्या ५२ गावांचे “कारभारी” !

September 21, 2026
६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

बदली होऊन दोन महिने झाले तरी शाखा अभियंता खुर्ची सोडेना !

September 19, 2026
सोलापूरचा डंका आंतरराष्ट्रीय स्तरावर!

सोलापूरचा डंका आंतरराष्ट्रीय स्तरावर!

September 19, 2026
सोलापूर जिल्हा होणार प्लास्टिकमुक्त !

सोलापूर जिल्हा होणार प्लास्टिकमुक्त !

September 18, 2026
६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

September 18, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

138275

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697