Thursday, September 17, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

कलाकारांच्या सुचनेनुसार नाट्यगृह उभारणार .

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 22, 2026
in सोलापूर
0
कलाकारांच्या सुचनेनुसार  नाट्यगृह उभारणार .
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 आमदार सुभाष देशमुख यांची नाट्य कलाकारांशी चर्चा 
सोलापूर :
जुळे सोलापूर येथे उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित नाट्यगृहाच्या संदर्भात आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूरातील विविध नाट्य कलाकार, दिग्दर्शक, साऊंड-लाईट तज्ञ आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांशी सविस्तर चर्चा केली. कलाकारांनी दिलेल्या सूचनांनुसारच सोलापुरात अत्याधुनिक आणि दर्जेदार नाट्यगृह उभारले जाईल.
सांस्कृतिक चळवळीला चालना देणारे आणि कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारे नाट्यगृह साकारण्याचा प्रयत्न राहील, असा विश्वास यावेळी आमदार देशमुख यांनी व्यक्त केला.
या बैठकीत कलाकारांनी पुणे आणि मुंबई  येथील आधुनिक नाट्यगृहांच्या धर्तीवर सोलापुरातही अत्याधुनिक सुविधा असलेले नाट्यगृह उभारण्याची मागणी केली. ध्वनी आणि प्रकाश व्यवस्था, प्रशस्त आसन क्षमता, डिजिटल तंत्रज्ञान, कलाकारांसाठी स्वतंत्र ग्रीनरूम, सरावासाठी जागा तसेच पार्किंग सुविधा यांसारख्या बाबींवर विशेष चर्चा करण्यात आली.
बैठकीला महापालिकेचे प्रकाश दिवाणजी, आर्किटेक्ट चिंचोली यांच्यासह विजय साळुंखे, जे. पी. कुलकर्णी, अमोल देशमुख, जैद शेख, डॉ. मीरा शेंडगे, शांता येळमकर, नरेंद्र गंभीरे, शिरीष देखणे आणि देवदत्त सिद्धम यांच्यासह विविध कलाकार व तज्ञ उपस्थित होते.

—————————————
नवप्रभात न्युज पोर्टलला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.
संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294

Previous Post

काॅंग्रेसची धुरा पुन्हा “सरां”वरच !

Next Post

कर्ज नाकारल्यास बँकेने लेखी कारण कळवावे.. जिल्हाधिकारी कार्तिकेयन

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
कर्ज नाकारल्यास बँकेने लेखी कारण कळवावे.. जिल्हाधिकारी कार्तिकेयन

कर्ज नाकारल्यास बँकेने लेखी कारण कळवावे.. जिल्हाधिकारी कार्तिकेयन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

September 17, 2026
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

कंदलगावात मारहाण करून जबरी चोरी

September 17, 2026
दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

September 17, 2026
“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

September 17, 2026
“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

September 16, 2026
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

September 16, 2026
तात्काळ “दक्षिण तालुका”  दुष्काळ जाहीर करा.

तात्काळ “दक्षिण तालुका” दुष्काळ जाहीर करा.

September 16, 2026
उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

136518

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697