Thursday, September 17, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने “फेक अकाऊंट” , नागरीकांनी दक्ष राहण्याचे आवाहन

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 23, 2026
in सोलापूर
0
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूरला बदली
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सायबर फसवणुकीच्या घटनेत वाढ

सोलापूर…

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सायबर फसवणुकीच्या घटनेत  दिवसेंदिवस वाढत असतानाच आता थेट सोलापूर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या नावाने आणि फोटोचा गैरवापर करून वाटसपवर वर फेक अकाउंट तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित फेक अकाउंटसाठी +84 85827 6088 हा नंबर वापरण्यात येत असून, या माध्यमातून नागरिकांची फसवणूक किंवा कोणतेही अनाधिकृत व्यवहार घडवून आणण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या गंभीर प्रकाराची माहिती स्वतः जिल्हाधिकारी एस. कार्तिकेन यांनी त्यांच्या अधिकृत वाटसप अकाउंटवर स्टेटस ठेवत सार्वजनिक केली आहे. नागरिकांनी या नंबरवरून येणारे कोणतेही संदेश, कॉल किंवा आर्थिक मागण्या याकडे दुर्लक्ष करावे.

संबंधित नंबर तात्काळ ब्लॉक करावा आणि कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच कुशल जैन यांच्या नावाने देखील अशाच प्रकारे फेक वाटसप अकाउंट तयार करण्यात आले होते. त्या प्रकरणानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर झाल्याने प्रशासनातही खळबळ उडाली आहे.
डिजिटल युगात सायबर गुन्हेगार आता थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांची ओळख वापरून नागरिकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचे हे ताजे उदाहरण मानले जात आहे. अधिकाऱ्यांचे फोटो, नाव आणि पद वापरून विश्वास निर्माण केला जात असून, त्यानंतर पैशांची मागणी, ओटीपी , बँक माहिती किंवा इतर संवेदनशील माहिती उकळण्याचे प्रकार घडत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

__________________________________

🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा

संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294

 

 

Previous Post

कर्ज नाकारल्यास बँकेने लेखी कारण कळवावे.. जिल्हाधिकारी कार्तिकेयन

Next Post

जिल्ह्यात SIR कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
जिल्ह्यात SIR कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी

जिल्ह्यात SIR कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

September 17, 2026
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

कंदलगावात मारहाण करून जबरी चोरी

September 17, 2026
दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

September 17, 2026
“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

September 17, 2026
“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

September 16, 2026
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

September 16, 2026
तात्काळ “दक्षिण तालुका”  दुष्काळ जाहीर करा.

तात्काळ “दक्षिण तालुका” दुष्काळ जाहीर करा.

September 16, 2026
उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

136506

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697