Thursday, September 17, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

वीज पडून मंद्रूपमध्ये बैलाचे मृत्यू

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 24, 2026
in सोलापूर
0
वीज पडून मंद्रूपमध्ये बैलाचे मृत्यू
0
SHARES
500
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंद्रूप परीसरात वादळी वार्‍यामुळे नुकसान

मंद्रूप .. 
मंद्रूप परिसरात शनिवारी रात्री अचानक आलेल्या वादळी वार्‍यामुळे शेती पिकासह अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पाऊस, गारपीट आणि प्रचंड वेगाच्या वाऱ्यामुळे नागरिकांची मोठी धावपळ उडाली. वीजांच्या गडगडाटामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून आले. मंद्रूपमधील बाशाभाई शेख यांच्या शेतातील बैलावर वीज कोसळल्याने बैलाचे मृत्यू झाले. अनेक घरांवरील पत्रे उडून गेली असून काही ठिकाणी पत्र्याच्या शेडही हवेत उडाल्याचे प्रकार घडले.
अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे व्यापारी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, महावितरणच्या वीज वाहिन्यांनाही मोठा फटका बसला आहे. काही भाग अंधारात गेले असून नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. महावितरणचे कर्मचारी तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले .
गारपिटीमुळे शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. फळबागायत पिकांना फटका बसला आहे.
वादळी वार्‍यामुळे काही ठिकाणी घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. घरातील संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले असून अनेक कुटुंबांना रात्रीच्या वेळी अंधारातच परिस्थितीचा सामना करावा लागला.
….
वीज पडून बैलाचे मृत्यू
….
शनिवारी रात्री झालेल्या वीजांच्या गडगडाटामुळे पावसाचे रौद्ररूप दिसून आले. यावेळी वीज पडून मंद्रूपमधील बाशाभाई शेख यांच्या बैलाचे मृत्यू झाले. शनिवारी दिवसभर शेतीचे मशागत करून शेतात बैल बांधले होते. रात्री वीज पडल्याने बैलाचे मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत होते.
तलाठी रावसाहेब कोकरे यांनी पंचनामा करून शासनाकडे अहवाल पाठविल्याचे सांगितले.
_________________________________

*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

जिल्ह्यात SIR कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी

Next Post

न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

September 17, 2026
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

कंदलगावात मारहाण करून जबरी चोरी

September 17, 2026
दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

September 17, 2026
“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

September 17, 2026
“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

September 16, 2026
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

September 16, 2026
तात्काळ “दक्षिण तालुका”  दुष्काळ जाहीर करा.

तात्काळ “दक्षिण तालुका” दुष्काळ जाहीर करा.

September 16, 2026
उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

136506

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697