Thursday, September 17, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

जिल्हाधिकारी यांच्या नावाने “फेक” अकाउंट

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 25, 2026
in सोलापूर
0
जिल्हाधिकारी यांच्या नावाने “फेक” अकाउंट
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

व्हीएतनाम व थायलंड देशातून पैशाची मागणी

सोलापूर, दिनांक  : जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस. यांच्या नावाने व्हिएतनाम व थायलंड या देशातून नाव, पदनाम व छायाचित्र वापरून बनावट सोशल मीडिया खाते तयार करून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या खात्यामार्फत काही व्यक्तींना पैशांची मागणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले असून प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे.  जिल्हाधिकारी यांनी सायबर सेलकडे तक्रार केली असून पोलीसांकडून तपासणी सुरू झाली आहे.

जिल्हाधारी कार्तीकेयन यांनी स्पष्ट केले आहे की, आपल्याकडून तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणत्याही नागरिकांकडून आर्थिक व्यवहार किंवा मागणी केली जात नाही. बनावट खाते व त्यावरील संदेशांमुळे नागरिकांची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी अशा संदेशांना बळी पडू नये, तसेच कोणत्याही संशयास्पद संदेशांची त्वरित माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

सदर बनावट खात्यात जिल्हाधिकाऱ्यांचे नाव, पदनाम व छायाचित्र वापरून विश्वासार्हता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एका व्हॉट्सअॅप प्रोफाईलवर “Collector & District Magistrate” अशी नोंद करून नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून अशा प्रकारच्या फसवणुकीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

Next Post

चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीने रविवारी राज्यस्तरीय वधू-वर परिचय संमेलन

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीने रविवारी राज्यस्तरीय वधू-वर परिचय संमेलन

चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीने रविवारी राज्यस्तरीय वधू-वर परिचय संमेलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

September 17, 2026
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

कंदलगावात मारहाण करून जबरी चोरी

September 17, 2026
दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

September 17, 2026
“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

September 17, 2026
“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

September 16, 2026
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

September 16, 2026
तात्काळ “दक्षिण तालुका”  दुष्काळ जाहीर करा.

तात्काळ “दक्षिण तालुका” दुष्काळ जाहीर करा.

September 16, 2026
उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

136506

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697