Thursday, September 17, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

सामाजिक बांधिलकी जोपासत सुरेश हसापूरे यांचा वाढदिवस साजरा

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 30, 2026
in सोलापूर
0
सामाजिक बांधिलकी जोपासत सुरेश हसापूरे यांचा वाढदिवस साजरा
0
SHARES
62
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 निंबर्गी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

निंबर्गी….
श्री सिध्देश्वर बाजार समितीचे संचालक सुरेश हसापुरे यांनी वाढदिवसाचा लवाजमा न करता व हारतुरे— शालफेटा न स्वीकारता विकासकामांना प्राधान्य दिले. वाढदिवस साजरा न करता सामाजिक बांधिलकी जोपासत विकासकामांचा शुभारंभ व शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. माजी आमदार रणजितसिंह मोहिते – पाटील यांच्या १५ लाख रुपये निधीमधून अथर्व नगर आणि उंबरजे वस्ती येथे सिमेंट काॅक्रिट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन माजी पोलीस पाटील शंकर पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य अरुणकुमार बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबर्गी येथील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक रेवणसिध्द राठोड यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच श्रीदिप हसापुरे , उपसरपंच पिरसाब हवालदार , शालेय शिक्षण समिती अध्यक्ष जगदेव स्वड्डी , तंटामुक्त समिती अध्यक्ष सदानंद जाधव , आप्पूगौडा पाटील-बिराजदार, लवंगीचे सरपंच संगमेश बगले-पाटील, राम गुरव , आप्पासाहेब माने , चंद्रकांत भिंगारे -पाटील, जगदेव डोळ्ळे , काशिनाथ गोटे, शशिकांत दुपारगुडे, येदा दुपारगुडे, प्रदीप खुने, सिध्दाराम यळभंडे, महादेव फुलारी, अरविंद दुपारगुडे, बसवराज पाटील, बसवराज माळगे , कृषी सहायक अशोक राठोड , MSEB चे पाटील साहेब , आप्पासाहेब बिराजदार – पाटील , ग्रामपंचायतीचे कर्मचारी सिध्दाराम कोळी , अनिल सुतार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


*************
नवप्रभात न्युज पोर्टलला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.
संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
मो.नं. 9423535294

Previous Post

जमीनीच्या वादातून एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या ?

Next Post

चडचण — गोविंदपूर भीषण हत्याकांडमध्ये १२ जणांवर गुन्हा

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
चडचण — गोविंदपूर भीषण हत्याकांडमध्ये १२ जणांवर गुन्हा

चडचण — गोविंदपूर भीषण हत्याकांडमध्ये १२ जणांवर गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

September 17, 2026
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

कंदलगावात मारहाण करून जबरी चोरी

September 17, 2026
दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

September 17, 2026
“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

September 17, 2026
“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

September 16, 2026
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

September 16, 2026
तात्काळ “दक्षिण तालुका”  दुष्काळ जाहीर करा.

तात्काळ “दक्षिण तालुका” दुष्काळ जाहीर करा.

September 16, 2026
उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

136491

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697