Thursday, September 17, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

रोहीणी कुंभार मंद्रूप , तर ओजस हुक्केरी येळेगावचा सरपंच !

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 2, 2026
in सोलापूर
0
रोहीणी कुंभार मंद्रूप , तर ओजस हुक्केरी येळेगावचा सरपंच !
0
SHARES
112
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

एक दिवसाचे प्रतिकात्मक सरपंच उपक्रमात लोकसेवाच्या दोन विद्यार्थ्यांची निवड

मंद्रूप…
दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वाचे गुण, सामाजिक जाणिव, प्रशासना विषयी आवड निर्माण व्हावे आणि गावाचा कारभार, राजकीय व्यवस्था तथा प्रशासकीय कामकाजाची प्रत्यक्ष माहिती होण्यासाठी एक दिवसाचे प्रतीकात्मक सरपंच उपक्रम सुरू केला आहे. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा व इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान म्हणून त्यांना गुरूवार ४ जून रोजी एक दिवस प्रतिकात्मक सरपंच करण्यात येणार आहे. या उपक्रमा अंतर्गत मंद्रूप येथील लोकसेवा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या रोहीणी कुंभार मंद्रूप तर
ओजस हुक्केरी येळेगावचा सरपंचपद भूषविणार आहे.
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत पात्र आणि पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत देखील ठरलेल्या ओजस हुक्केरी यांचे येळेगाव तर दक्षिण तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असणार्‍या मंद्रूपच्या सरपंच म्हणून रोहिणी कुंभार हिची निवड झाली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या मार्गदर्शनानुसार गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक होत आहे. यशस्वी विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार शिवशरण पाटील , सचिव तथा माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे, सहसचिव तथा माजी सरपंच पिरप्पा म्हेत्रे , प्राचार्य बसप्पा घाटे , उपप्राचार्य मदगोंडा मलकारी , पर्यवेक्षक शिवपुत्र म्हेत्रे , सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन केला आहे . या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
…..
आजचे विद्यार्थी उद्याचे लोकप्रतिनिधी
….
आजचे विद्यार्थी उद्याचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वाची गुण वाढीस लावण्यासाठी व प्रशासकीय कामकाजाची ओळख होण्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रतिकात्मक एक दिवसाचे सरपंच करण्यात येत आहे. सिईओ कुशल जैन यांच्या मार्गदर्शनानुसार या नवोपक्रमाची सुरूवात करण्यात येत आहे. यामध्ये लोकसेवा प्रशालेच्या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

मनोज राऊत, गटविकास अधिकारी पंचायत समिती दक्षिण सोलापूर
…

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

पत्नीच्या निधनाची माहीती मिळताच पतीचेही निधन

Next Post

अतिक्रमणामुळे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
अतिक्रमणामुळे  सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

अतिक्रमणामुळे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

September 17, 2026
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

कंदलगावात मारहाण करून जबरी चोरी

September 17, 2026
दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

September 17, 2026
“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

September 17, 2026
“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

September 16, 2026
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

September 16, 2026
तात्काळ “दक्षिण तालुका”  दुष्काळ जाहीर करा.

तात्काळ “दक्षिण तालुका” दुष्काळ जाहीर करा.

September 16, 2026
उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

136470

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697