Thursday, September 17, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

अतिक्रमणामुळे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 2, 2026
in सोलापूर
0
अतिक्रमणामुळे  सदस्यत्व रद्द करण्याची मागणी
0
SHARES
304
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महेश कांबळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

मंद्रूप… शासकीय जागेत अतिक्रमण करून जागा हडप करणारे वाॅर्ड क्रमांक दोन मधील ग्रामपंचायत सदस्या रियाना गपूर शेख यांचे सदस्यत्व रद्द करून कारवाई करण्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते महेश कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे .
रियाना शेख या वाॅर्ड क्रमांक दोन मधील सदस्या आहेत. यापूर्वी त्यांनी २०२१ च्या पोटनिवडणुकीत विजय मिळविल्या होत्या . त्यानंतर 2022 च्या पंचवार्षिक निवडणूकीत त्या विजयी झाल्या. निवडून आल्यानंतर रियाना शेख यांनी वाॅर्ड क्रमांक दोन मधील रस्त्यावरील शासकीय जागेवर अतिक्रमण केला आहे. पत्र्याचा शेड मारून त्या ठिकाणी वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे शासकीय जागेवर अतिक्रमण करणाऱ्या शेख यांचे सदस्यत्व रद्द करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महेश कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे .जिल्हाधिकाऱ्यांनी या पत्राची दखल घेऊन दक्षिणचे गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांना चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत . विस्तारअधिकारी युसुफ पठाण यांनी पंचनामा केला असून वरिष्ठांकडे अहवाल पाठविल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्या शेख यांच्यावर काय कारवाई होणार ? याकडे लक्ष लागून राहिले आहे.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

रोहीणी कुंभार मंद्रूप , तर ओजस हुक्केरी येळेगावचा सरपंच !

Next Post

“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

"सावकारां"च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

September 17, 2026
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

कंदलगावात मारहाण करून जबरी चोरी

September 17, 2026
दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

September 17, 2026
“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

September 17, 2026
“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

September 16, 2026
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

September 16, 2026
तात्काळ “दक्षिण तालुका”  दुष्काळ जाहीर करा.

तात्काळ “दक्षिण तालुका” दुष्काळ जाहीर करा.

September 16, 2026
उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

136471

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697