Tuesday, October 27, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

१५ ऑक्टोबर रोजी ‘आंतरराष्ट्रीय हात धुणे दिवस’ … CEO कुशल जैन

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
October 14, 2026
in सोलापूर
0
१५ ऑक्टोबर रोजी ‘आंतरराष्ट्रीय हात धुणे दिवस’ … CEO कुशल जैन
0
SHARES
113
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 ‘हात धुवा नायक व्हा’ ही यंदाची थीम

सोलापूर:  स्वच्छता ही सेवा २०२६ आणि संकल्प सेवा अभियान अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाड्यांमध्ये १५ ऑक्टोबर रोजी जागतिक हात धुवा दिन साजरा करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिल्या आहेत.
साबणाने हात धुण्याच्या सवयीचा प्रसार व्हावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. १५ ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण जगात Global Handwashing Day म्हणून साजरा केला जातो. सन २००८ पासून हा दिवस साजरा केला जातो. यंदाची संकल्पना “हात धुवा नायक व्हा” अशी आहे.
संसर्गजन्य आजार दूर ठेवण्यासाठी साबणाने हात धुणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. जेवणापूर्वी आणि शौचास जाऊन आल्यानंतर साबणाने हात धुतल्यास डायरिया, पोटदुखी आणि श्वसनाचे गंभीर आजार टाळता येतात, असे आवाहन जिल्हा परिषदेकडून करण्यात आले आहे.

________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*

Previous Post

मंद्रूपमध्ये गुटखा कारखान्यावर छापा; 

Next Post

तोडणीला आलेला दोन एकर ऊस डोळ्यादेखत भस्मसात

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
तोडणीला आलेला दोन एकर ऊस डोळ्यादेखत भस्मसात

तोडणीला आलेला दोन एकर ऊस डोळ्यादेखत भस्मसात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरात निघाली “बांगडी”  म्हशीची अंत्ययात्रा

जाणून घ्या, पदवीधर आणि शिक्षक आमदार मतमोजणी पद्धत

October 26, 2026
महर्षी वाल्मिकी जयंती सोलापुरात उत्साहात

महर्षी वाल्मिकी जयंती सोलापुरात उत्साहात

October 26, 2026
तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी श्री सोमेश्वर पतसंस्थेचा महाप्रसाद

तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी श्री सोमेश्वर पतसंस्थेचा महाप्रसाद

October 23, 2026
कंदलगाव येथे २८ लाखांचा गुटखा जप्त

कंदलगाव येथे २८ लाखांचा गुटखा जप्त

October 22, 2026
सोलापुरात निघाली “बांगडी”  म्हशीची अंत्ययात्रा

सोलापुरात निघाली “बांगडी” म्हशीची अंत्ययात्रा

October 22, 2026
खत खरेदी-विक्रीसाठी QR कोड बंधनकारक

खत खरेदी-विक्रीसाठी QR कोड बंधनकारक

October 21, 2026
किसान सभेचे ठिय्या आंदोलन

किसान सभेचे ठिय्या आंदोलन

October 20, 2026
जिल्हाधिकारी यांच्या नावाने “फेक” अकाउंट

जप्ती केल्यास कठोर कारवाई ! जिल्हाधिकारी यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना दम

October 19, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

153313

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697