Tuesday, October 27, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

महसूल सहाय्यकांना “नायब तहसीलदार” पदाची संधी द्या

महसूल मंत्री बावनकुळे यांना निवेदन

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
October 15, 2026
in सोलापूर
0
महसूल सहाय्यकांना “नायब तहसीलदार” पदाची संधी द्या
0
SHARES
266
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

१० वर्षांपासून मागणी प्रलंबित,

दक्षिण सोलापूर .. महसूल सहाय्यक व सहाय्यक महसूल अधिकारी संवर्गाला मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे नायब तहसीलदार पदावर संधी देण्यात यावी, या मागणीसाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना सोलापूर यांच्या वतीने निवेदन देण्यात आले .
महसूल विभाग हा शासनाचा जनतेशी थेट संबंध असलेला विभाग असून महसूल सहाय्यक अत्यंत जबाबदारीने महसूल वसुली, जमीन विषयक कामकाज, न्यायालयीन व अर्धन्यायिक कामकाज आणि शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करत आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, महसूल सहाय्यक / सहाय्यक महसूल अधिकारी संवर्गाला नायब तहसीलदार पदासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेची संधी देण्याचा प्रस्तावाला मुख्यमंत्री यांनी मान्यता दिली आहे.  त्यानुसार नायब तहसीलदार पदाचे प्रमाण ७०:१०:२० (पदोन्नती / विभागीय स्पर्धा परीक्षा / नामनिर्देशन) असे ठरविण्यात आले आहे.
मात्र ही मागणी गेल्या १० वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित आहे. अद्याप शासन निर्णय निघाला नसल्याने या संवर्गाची मोठी हानी होत आहे. गृह विभाग, महिला व बालविकास विभाग यांसारख्या इतर विभागांमध्ये कर्मचाऱ्यांना विभागीय स्पर्धा परीक्षेची संधी देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर महसूल विभागाला न्याय द्यावा.
यशदा समितीची शिफारस, महसूल विभागाची मान्यता आणि मुख्यमंत्र्यांची मान्यता असतानाही निर्णय होत नसल्याने संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली असून या प्रस्तावाला तात्काळ मान्यता देण्याची मागणी केली आहे.

________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*

Previous Post

निंबर्गी येथे शासनाचे सर्व दाखले एकाच छताखाली

Next Post

दुधासाठी प्लास्टिक कॅन वापरू नका

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
तोडणीला आलेला दोन एकर ऊस डोळ्यादेखत भस्मसात

दुधासाठी प्लास्टिक कॅन वापरू नका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरात निघाली “बांगडी”  म्हशीची अंत्ययात्रा

जाणून घ्या, पदवीधर आणि शिक्षक आमदार मतमोजणी पद्धत

October 26, 2026
महर्षी वाल्मिकी जयंती सोलापुरात उत्साहात

महर्षी वाल्मिकी जयंती सोलापुरात उत्साहात

October 26, 2026
तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी श्री सोमेश्वर पतसंस्थेचा महाप्रसाद

तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी श्री सोमेश्वर पतसंस्थेचा महाप्रसाद

October 23, 2026
कंदलगाव येथे २८ लाखांचा गुटखा जप्त

कंदलगाव येथे २८ लाखांचा गुटखा जप्त

October 22, 2026
सोलापुरात निघाली “बांगडी”  म्हशीची अंत्ययात्रा

सोलापुरात निघाली “बांगडी” म्हशीची अंत्ययात्रा

October 22, 2026
खत खरेदी-विक्रीसाठी QR कोड बंधनकारक

खत खरेदी-विक्रीसाठी QR कोड बंधनकारक

October 21, 2026
किसान सभेचे ठिय्या आंदोलन

किसान सभेचे ठिय्या आंदोलन

October 20, 2026
जिल्हाधिकारी यांच्या नावाने “फेक” अकाउंट

जप्ती केल्यास कठोर कारवाई ! जिल्हाधिकारी यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना दम

October 19, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

153308

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697